Friday, July 19, 2024
Homeताजी बातमीगलवान येथे शहीद झालेल्या जवानांची पत्नी लष्करात लेफ्टनंट पदी

गलवान येथे शहीद झालेल्या जवानांची पत्नी लष्करात लेफ्टनंट पदी

भारत आणि चीन मधील गलवान खोऱ्यातील संघर्षात चिनी सैनिकांच्या गोळीबारात भारतीय अधिकारी नाईक दीपक सिंग शहीद झाले होते आणि आत्ता त्यांची पत्नी सैन्यात भरती झाली आहे. लेफ्टनंट रेखा सिंग यांची पूर्व लडाखमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे एल एस सी येथे लष्कराची उपकरणे आणि दारूगोळा यांच्या पुरवठा साखळीवर त्या देखरेख ठेवणार आहेत. लेफ्टनंट रेखा सिंग यांची शनिवारी लष्करी आयुध गोवर मध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती यामध्ये युद्धाच्या वेळी लष्कराचे साहित्य आणि लॉजिस्टिक साह्य पुरवण्याची जबाबदारी असते.

ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी चेन्नई येथे शनिवारी पासिंग आऊट परेड मध्ये लेफ्टनंट रेखा सिंग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या म्हणाल्या कमिशनिंग हा आणि त्यांच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे हा एक कठीण निर्णय होता पण माझ्या पतीने केले ते मला अनुभवायचे होते आणि मला जायचे होते असेही म्हणाल्या.

लष्कराच्या बिहार रेजिमेंट मधील नर्सिंग सहाय्य दीपक सिंग यांना 2021 मध्ये मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments