Tuesday, March 10, 2026
Homeक्रिडाविश्वव्हेरॉक कप 2021, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीला विजेतेपद

व्हेरॉक कप 2021, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीला विजेतेपद

व्हेरॉक कप 2021 स्पर्धेतील अंतिम सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीला विजेतेपद मिळाले. वयोगट चौदा वर्षाखालील या क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी विजयी विरुद्ध परंडवाल क्रिकेट अकॅडमी असा सामना रंगला. 4 जानेवारी 2021रोजी सुरू झालेल्या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओमप्रकाश बकोरिया, डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स व संजय राय, व्हाईस प्रेसिडेंट, सरोवर हॉटेल्स अँड रिसॉर्ट ह्यांचे हस्ते व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांचे उपस्थितीत पार पडले.

अंतिम सामनावीर सुश्रुत सावंत, बेस्ट बॅट्समन अद्विक तिवारी, बेस्ट बोलर पार्थ यादव, बेस्ट फिल्डर कार्तिक शेवाळे, मॅन ऑफ द सिरीज सुश्रुत सावंत या खेळाडूंना बक्षिस मिळाले.

ह्यावेळी अकॅडमीचें सर्व प्रशिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. विजय पाटील ह्यांनी केले,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments