Monday, July 20, 2026
Homeआरोग्यविषयकउद्या दि.०६ ऑगस्ट रोजी केवळ ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा डोस या केंद्रावर मिळणार

उद्या दि.०६ ऑगस्ट रोजी केवळ ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा डोस या केंद्रावर मिळणार

५ ऑगस्ट २०२१,
उद्या दि.०६/०८/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसिकरण केंद्रांवर एकूण ३०० लाभार्थी क्षमते इतका केला जाईल. त्यापैकी २२० लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे करण्यात येईल.

पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या ८० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगट‘कोव्हॉक्सीन’ लस पहिला व दुसरा डोस एकुण लाभार्थी क्षमता ३००
पहिला डोस दुसरा डोस
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरीवय वर्षे १८ ते ४४१००२००
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डीवय वर्षे १८ ते ४४१००२००
यमुनानगर रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४१००२००
आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळवय वर्षे १८ ते ४४१००२००
अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळावय वर्षे १८ ते ४४१००२००
खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाववय वर्षे १८ ते ४४१००२००
जुने जिजामाता रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४१००२००
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणेवय वर्षे १८ ते ४४१००२००

तसेच उद्या दि.०६/०८/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसिकरण केंद्रांवर एकूण ३०० क्षमते इतका केला जाईल. त्यापैकी २७० लाभार्थ्यांचे लसीकरण हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे केले जाईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटकोव्हॉक्सीनपहिला व दुसरा डोस एकुण लाभार्थी क्षमता ३००
पहिला डोस दुसरा डोस
प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्तीवय वर्षे ४५ पुढील१००         २००
इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील१००२००
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटलवय वर्षे ४५ पुढील१००२००
नवीन भोसरी रुग्णालयवय वर्षे ४५ पुढील१००२००
कासारवाडी दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००२००
अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागरवय वर्षे ४५ पुढील१००२००
पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळवय वर्षे ४५ पुढील१००२००
प्रेमलोक पार्क दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००२००

सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-१०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.०६/०८/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट, बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने दि.०६/०८/२०२१ रोजी या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या ३० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments