Sunday, August 16, 2026
Homeआरोग्यविषयकउद्या दि.२६ ऑगस्ट रोजी केवळ ‘कोव्हॅक्सिन’ लसींचा डोस या केंद्रांवर मिळणार

उद्या दि.२६ ऑगस्ट रोजी केवळ ‘कोव्हॅक्सिन’ लसींचा डोस या केंद्रांवर मिळणार

२५ ऑगस्ट २०२१,
उद्या दि.२६ /०८/२०२१ रोजी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसिकरण केंद्रांवर देण्यात येईल.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दि.१०/०८/२०२१ पासून प्रामुख्याने वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे कोविड-१९ लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी KIOSK मशिनव्दारे घेतलेल्या टोकन नुसार आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या नागरिकांना खालील प्रमाणे पिं.चिं.म.न.पा लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.

सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-१०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल.कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.२६/०८/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट, बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.“कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने दि.२६/०८/२०२१ रोजी या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments