Sunday, August 16, 2026
Homeआरोग्यविषयकउद्या दि.१९ ऑगस्ट रोजी केवळ ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोस या केंद्रावर मिळणार

उद्या दि.१९ ऑगस्ट रोजी केवळ ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोस या केंद्रावर मिळणार

१८ ऑगस्ट २०२१,
उद्या दि.१९/०८/२०२१ रोजी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ वर्षा वरील सर्व लाभार्थींना पहिला वदुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसिकरण केंद्रांवर देण्यात येईल.

पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत दि.१०/०८/२०२१ पासून प्रामुख्याने वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे कोविड-१९लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी KIOSK मशिनव्दारे घेतलेल्या टोकन नुसार आणि पिं.चिं.म.न.पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेशप्राप्त झालेल्या नागरिकांना खालीलप्रमाणे पिं.चिं.म.न.पा लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.





अ.क्र
 प्रभागलसीकरणकेंद्राचे नाववयोगट वय १८ वर्षा वरील सर्ववयोगट वय १८ वर्षा वरील सर्व
कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,आकुर्डी२००७००
क्रांतीज्योतीसावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड२००६००
मासुळकरकॉलनी आय हॉस्पिटल२००४००
जुनेखिवंसरापाटील हॉस्पिटल, थेरगाव२००५००
पिंपळेनिलखइंगोलेमनपाशाळा, पिं.निलखदवाखानाजवळ२००४००
नवीनभोसरीरुग्णालय२००३००
सावित्रीबाईफुले, प्रायमरीस्कुल, भोसरी२००२००
अंकुशरावलांडगेसभागृह, भोसरी२००५००
यमुनानगररुग्णालय२००४००
१०जुनेजिजामातारुग्णालय२००४००
११निळुफुलेनाटयगृह, पिंपळेगुरव२००५००

सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-१०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवरनोंदणी करण्यासाठी दि.१९/०८/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट,बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवडमहानगर पालिकेच्या सर्वलसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसासाठा उपलब्ध नसल्याने दि.१९/०८/२०२१ रोजीया लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments