Friday, September 11, 2026
Homeआरोग्यविषयकउद्या दि.११ऑगस्ट रोजी केवळ ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोस या केंद्रांवर मिळणार

उद्या दि.११ऑगस्ट रोजी केवळ ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोस या केंद्रांवर मिळणार

१० ऑगस्ट २०२१,
उद्या दि.११/०८/२०२१ रोजी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसिकरण केंद्रांवर एकूण ३०० लाभार्थी क्षमते इतका केला जाईल. त्यापैकी २० लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे करण्यात येईल. पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या २८० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटकोव्हॅक्सिन’ लस पहिला व दुसरा डोस एकुण लाभार्थी क्षमता ३००
पहिला डोस दुसरा डोस
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरीवय वर्षे १८ ते ४४२००१००
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डीवय वर्षे १८ ते ४४२००१००
यमुनानगर रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४२००१००
आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळवय वर्षे १८ ते ४४२००१००
अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळावय वर्षे १८ ते ४४२००१००
खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाववय वर्षे १८ ते ४४२००१००
जुने जिजामाता रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४२००१००
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणेवय वर्षे १८ ते ४४२००१००

तसेच उद्या दि.११/०८/२०२१ रोजी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसिकरण केंद्रांवर एकूण १०० क्षमते इतका केला जाईल. त्यापैकी २० लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने केले जाईल. पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या ८० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटकोव्हॅक्सिनपहिला व दुसरा डोस एकुण लाभार्थी क्षमता १००
पहिला डोस दुसरा डोस   
प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्तीवय वर्षे ४५ पुढील५०५०
इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील५०५०
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटलवय वर्षे ४५ पुढील५०५०
नवीन भोसरी रुग्णालयवय वर्षे ४५ पुढील५०५०
कासारवाडी दवाखानावय वर्षे ४५ पुढील५०५०
अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागरवय वर्षे ४५ पुढील५०५०
पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळवय वर्षे ४५ पुढील५०५०
प्रेमलोक पार्क दवाखानावय वर्षे ४५ पुढील५०५०

सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-१०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.११/०८/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट, बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने दि.११/०८/२०२१ रोजी या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments