Wednesday, June 18, 2025
Homeआरोग्यविषयकउद्या दि.०८/०७/२०२१ रोजी १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस...

उद्या दि.०८/०७/२०२१ रोजी १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस या केंद्रावर मिळणार

७ जुलै २०२१,
उद्या दि.०८/०७/२०२१ रोजी ‘कोविशिल्ड’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड-१९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटपहिला डोस लाभार्थी क्षमता
अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरीवय वर्षे १८ ते ४४२००
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डीवय वर्षे १८ ते ४४२००
यमुनानगर रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४२००
आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळवय वर्षे १८ ते ४४२००
अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळावय वर्षे १८ ते ४४२००
खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाववय वर्षे १८ ते ४४२००
नवीन जिजामाता रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४२००
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणेवय वर्षे १८ ते ४४२००

तसेच उद्या दि.०८/०७/२०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटपहिला डोस लाभार्थी क्षमतादुसरा डोस लाभार्थी क्षमता
प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्तीवय वर्षे ४५ पुढील     १००  १००
इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील१००  १००
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटलवय वर्षे ४५ पुढील१००  १००
नवीन भोसरी रुग्णालयवय वर्षे ४५ पुढील१००  १००
कासारवाडी दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००  १००
अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागरवय वर्षे ४५ पुढील१००  १००
पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळवय वर्षे ४५ पुढील१००  १००
प्रेमलोक पार्क दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००  १००

तसेच उद्या दि.०८/०७/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्र.लसीकरण केंद्राचे नाववयोगटफक्त दुसरा  डोस लाभार्थी क्षमता 
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरीवय वर्षे १८ ते ४४१००
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डीवय वर्षे १८ ते ४४१००

तसेच उद्या दि. ०८/०७/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्र.लसीकरण केंद्राचे नाववयोगटपहिला डोस लाभार्थी क्षमतादुसरा  डोस लाभार्थी क्षमता 
निळु फुले नाटयगृह, सांगवीवय वर्षे ४५ वरील१००१००
स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क, फुलेनगरवय वर्षे ४५ वरील१००१००

वय वर्षे १८ ते ४४ वर्ष वयोगटामधील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचेच करण्यात येईल. तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.०८/०७/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट, बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
वय ४५ वर्षा वरील सर्व लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर उद्या गुरुवार दि.०८/०७/२०२१ रोजी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि.०८/०७/२०२१ रोजी सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments