Saturday, April 11, 2026
Homeआरोग्यविषयकउद्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस या केंद्रावर मिळणार

उद्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस या केंद्रावर मिळणार

१५ जुलै २०२१,
उद्या दि.१६/०७/२०२१ रोजी ‘कोविशिल्ड’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थींना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड-१९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटफक्त पहिला डोस लाभार्थी क्षमता
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डीवय वर्षे १८ ते ४४३००
संजय काळे सभागृहवय वर्षे १८ ते ४४२००
साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखानावय वर्षे १८ ते ४४२००
घरकुल दवाखाना चिखलीवय वर्षे १८ ते ४४२००
पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडीवय वर्षे १८ ते ४४२००
यमुनानगर रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४३००
तळवडे समाज मंदीर शाळावय वर्षे १८ ते ४४३००
प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्तीवय वर्षे १८ ते ४४३००
आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळवय वर्षे १८ ते ४४४००
१०मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटलवय वर्षे १८ ते ४४३००
११मनपा शाळा खराळवाडीवय वर्षे १८ ते ४४३००
१२संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रयणी नगर, भोसरी वय वर्षे १८ ते ४४२००
१३पिं.चिं.म.न.पा. शाळा बोपखेलवय वर्षे १८ ते ४४२००
१४सखुबाई गार्डन, भोसरीवय वर्षे १८ ते ४४२००
१५सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखानावय वर्षे १८ ते ४४२००
१६सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरीवय वर्षे १८ ते ४४३००
१७छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम)वय वर्षे १८ ते ४४२००
१८पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होलीवय वर्षे १८ ते ४४२००
१९अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरीवय वर्षे १८ ते ४४४००
२०आदिशक्ती हॉस्पीटल भोसरीवय वर्षे १८ ते ४४१००
२१अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळावय वर्षे १८ ते ४४३००
२२गणेश इंग्लिश स्कुल, दापोडीवय वर्षे १८ ते ४४३००
२३निळु फुले नाटयगृह, पिंपळे गुरववय वर्षे १८ ते ४४३००
२४खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाववय वर्षे १८ ते ४४३००
२५पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळवय वर्षे १८ ते ४४३००
२६पिं.चिं.मनपा शाळा वाकडवय वर्षे १८ ते ४४३००
२७पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभागवय वर्षे १८ ते ४४३००
२८अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागरवय वर्षे १८ ते ४४२००
२९नवीन जिजामाता रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४३००
३०नताशा आय क्लिनिक, पिंपळे सौदागरवय वर्षे १८ ते ४४१००
३१काकाज इंटरनॅशनल स्कुल, तापकिर मळा, काळेवाडीवय वर्षे १८ ते ४४२००
३२फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन वय वर्षे १८ ते ४४२००
३३मानसरोवर गुरुव्दारा, वाल्हेकरवाडीवय वर्षे १८ ते ४४३००
३४अश्विनी मेडिकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवडवय वर्षे १८ ते ४४२००
३५प्रेमलोक पार्क दवाखानावय वर्षे १८ ते ४४२००

तसेच उद्या दि.१६/०७/२०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटपहिला व दुसरा डोस  एकत्रित लाभार्थी क्षमता
हेगडेवार जलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर)वय वर्षे ४५ पुढील२००
इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील३००
आर.टी.टी.सी सेंटरवय वर्षे ४५ पुढील२००
पिं. चिं. मनपा. कन्या शाळा,चिखलीवय वर्षे ४५ पुढील२००
स्केटींग ग्राऊंड, सेक्टर नं.२१ यमुनानगरवय वर्षे ४५ पुढील२००
रुपीनगर ठाकरे शाळावय वर्षे ४५ पुढील२००
भानसे स्कुल, यमुनानगरवय वर्षे ४५ पुढील२००
स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क, फुलेनगरवय वर्षे ४५ पुढील२००
नेहरुनगर उर्दु शाळावय वर्षे ४५ पुढील२००
१०क्वालिटी सर्कल, भोसरीवय वर्षे ४५ पुढील३००
११नवीन भोसरी रुग्णालयवय वर्षे ४५ पुढील३००
१२गंगोत्री पार्क, दिघीवय वर्षे ४५ पुढील२००
१३कासारवाडी दवाखानावय वर्षे ४५ पुढील२००
१४पिंपळे गुरव माध्यमिक शाळावय वर्षे ४५ पुढील२००
१५शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवीवय वर्षे ४५ पुढील३००
१६बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी.वय वर्षे ४५ पुढील३००
१७आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्तीवय वर्षे ४५ पुढील३००
१८मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटेवस्ती वाकडवय वर्षे ४५ पुढील३००
१९कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगांववय वर्षे ४५ पुढील३००
२०पिं.चिं.म.न.पा.शाळा, पवनानगर, काळेवाडीवय वर्षे ४५ पुढील२००
२१पिं. चिं. मनपा. शाळा राहटणीवय वर्षे ४५ पुढील२००
२२कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळावय वर्षे ४५ पुढील२००
२३क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, (जुने तालेरा) रुग्णालय,‍ चिंचवडवय वर्षे ४५ पुढील४००
२४मनपा शाळा किवळेवय वर्षे ४५ पुढील२००
२५सेक्टर नं.२९, आठवडा बाजाराजवळ, रावेतवय वर्षे ४५ पुढील२००
२६बिजलीनगर दवाखानावय वर्षे ४५ पुढील२००
२७बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळेवय वर्षे ४५ पुढील२००
२८मनपा शाळा वाल्हेकरवाडीवय वर्षे ४५ पुढील२००

तसेच उद्या दि.१६/०७/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्र.लसीकरण केंद्राचे नाववयोगटफक्त दुसरा डोस लाभार्थी क्षमता
नवीन जिजामातावय वर्षे १८ ते ४४१००
फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन वय वर्षे १८ ते ४४१००

तसेच उद्या दि.१६/०७/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्र.लसीकरण केंद्राचे नाववयोगटफक्त दुसरा डोस लाभार्थी क्षमता
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरीवय वर्षे ४५ वरील१००
पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिं.निलख दवाखान्याजवळवय वर्षे ४५ वरील१००

वय वर्षे १८ ते ४४ वर्ष वयोगटामधील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचेच करण्यात येईल. तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.१६/०७/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट, बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.

वय ४५ वर्षा वरील सर्व लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि.१६/०७/२०२१ रोजी सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी उद्या दि.१६/०७/२०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाव
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी
यमुनानगर रुग्णालय
आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ
अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा
खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
नवीन जिजामाता रुग्णालय
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे
RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments