Wednesday, May 14, 2025
Homeआरोग्यविषयकउद्या ४५ वरील नागरिकांसाठी ‘कोव्हॉक्सीन’ आणी ‘कोविशिल्ड’ लसींचा डोस तसेच...

उद्या ४५ वरील नागरिकांसाठी ‘कोव्हॉक्सीन’ आणी ‘कोविशिल्ड’ लसींचा डोस तसेच १८ ते ४४ नागरिकांसाठी कोव्हॉक्सीन लसींचा फक्त दुसरा डोस मिळणार


८ जून २०२१,
उद्या दि.०९/०६/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ वय वर्षे १८ ते ४४ लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १५० लाभार्थींच्या क्षमतेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील ०८ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्र.लसीकरण केंद्राचे नाववयोगटकोव्हॉक्सीन लस फक्त दुसरा डोस लाभार्थी क्षमता
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डीवय वर्षे १८ ते ४४१५०
यमुनानगर रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४१५०
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरीवय वर्षे १८ ते ४४१५०
खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाववय वर्षे १८ ते ४४१५०
अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळावय वर्षे १८ ते ४४१५०
आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळवय वर्षे १८ ते ४४१५०
नविन जिजामाता रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४१५०
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणेवय वर्षे १८ ते ४४१५०

तसेच उद्या दि.०९/०६/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ वय वर्षे ४५ वरील लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १०० लाभार्थींच्या क्षमतेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील १७ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्र.लसीकरण केंद्राचे नाववयोगटकोव्हॉक्सीन लस फक्त दुसरा डोस लाभार्थी क्षमता
साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००
इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील१००
प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्तीवय वर्षे ४५ पुढील१००
स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगरवय वर्षे ४५ पुढील१००
नविन भोसरी रुग्णालयवय वर्षे ४५ पुढील१००
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००
पि. चि. मनपा शाळा, वाकडवय वर्षे ४५ पुढील१००
पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळवय वर्षे ४५ पुढील१००
पिंपळे गुरव माध्यमीक शाळावय वर्षे ४५ पुढील१००
१०कासारवाडी दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००
११मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटलवय वर्षे ४५ पुढील१००
१२नेहरुनगर उर्दु शाळावय वर्षे ४५ पुढील१००
१३अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागरवय वर्षे ४५ पुढील१००
१४पिं. चिं. मनपा. शाळा ,पवनानगर, काळेवाडीवय वर्षे ४५ पुढील१००
१५प्रेमलोक पार्क, दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००
१६मनपा शाळा किवळेवय वर्षे ४५ पुढील१००
१७बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळेवय वर्षे ४५ पुढील१००

तसेच उद्या दि.०९/०६/२०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ४० लसीकरण केंद्रावर १५० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि.०९/०६/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.

दि.०९/०६/२०२१ रोजी ‘कोविशिल्ड’ चा पहिला व दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहे
अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटपहिला व दुसरा डोस एकत्रित लाभार्थी क्षमता
1हेगडेवार जलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर)वय वर्षे ४५ पुढील150
2संजय काळे सभागृहवय वर्षे ४५ पुढील150
3रोटरी क्लब सेंटर, संभाजीनगर (दिव्यांग नागरिकांकरिता)वय वर्षे ४५ पुढील150
4आर.टी.टी.सी सेंटरवय वर्षे ४५ पुढील150
5पिं. चिं. मनपा. कन्या शाळा,चिखलीवय वर्षे ४५ पुढील150
6घरकुल दवाखाना चिखलीवय वर्षे ४५ पुढील150
7पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडीवय वर्षे ४५ पुढील150
8रुपीनगर शाळावय वर्षे ४५ पुढील150
9तळवडे समाज मंदीर शाळावय वर्षे ४५ पुढील150
10स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजाताजा पार्क, फुलेनगरवय वर्षे ४५ पुढील150
11पिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडीवय वर्षे ४५ पुढील150
12एस.एस.अजमेरा स्कुल, अजमेरावय वर्षे ४५ पुढील150
13दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी वय वर्षे ४५ पुढील150
14क्वालिटी सर्कल, भोसरीवय वर्षे ४५ पुढील150
15समता स्कुल, चक्रपाणी वसाहत,भोसरीवय वर्षे ४५ पुढील150
16संत ज्ञानेश्वर  क्रीडा संकुल , इंद्रयनी नगर , भोसरी  वय वर्षे ४५ पुढील150
17पिं. चिं. मनपा. शाळा बोपखेलवय वर्षे ४५ पुढील150
18सखुबाई गार्डन, भोसरीवय वर्षे ४५ पुढील150
19छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी               (सी एस एम)वय वर्षे ४५ पुढील150
20गंगोञी पार्क,दिघीवय वर्षे ४५ पुढील150
21बाबा मंगल कार्यालय,धावडे वस्ती,वय वर्षे ४५ पुढील150
22पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होली वय वर्षे ४५ पुढील150
23बासकेट बॉल ग्राऊड स्पाईन रोड मोशीवय वर्षे ४५ पुढील150
24गणेश इंग्ल‍िश स्कुल,दापोडीवय वर्षे ४५ पुढील150
25शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवीवय वर्षे ४५ पुढील150
26बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवीवय वर्षे ४५ पुढील150
27नटसम्राट निळु फुले रंग मंदिर, सांगवीवय वर्षे ४५ पुढील150
28आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती वय वर्षे ४५ पुढील150
29मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकडवय वर्षे ४५ पुढील150
30पिं.चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा, ग प्रभागवय वर्षे ४५ पुढील150
31कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव-३३वय वर्षे ४५ पुढील150
32पिं. चिं. मनपा. शाळा राहटणी वय वर्षे ४५ पुढील150
33कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळावय वर्षे ४५ पुढील150
34फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन वय वर्षे ४५ पुढील150
35मानसरोवर गुरुव्दारा, वाल्हेकरवाडीवय वर्षे ४५ पुढील150
36बिजलीनगर दवाखानावय वर्षे ४५ पुढील150
37कामत हॉस्पीटल पिंपरी नर्सिंग स्कुल, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील150
38सेक्टर नं.२९,मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ,पुनावळेवय वर्षे ४५ पुढील150
39अश्व‍िनी मेडीकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील150
40मनपा शाळा, वाल्हेकरवाडीवय वर्षे ४५ पुढील150

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments