Monday, May 18, 2026
Homeआरोग्यविषयकआज पिंपरी चिंचवड शहरात ५०५ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर कोरोनामुळे आज...

आज पिंपरी चिंचवड शहरात ५०५ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर कोरोनामुळे आज मृत्यू नाही


३ मार्च २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ३ मार्च २०२१ रोजी ५०५ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील ४८३ तर शहराबाहेरील २२ जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे शुन्य जणांचा मृत्यू झाला.

पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०६७२८वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०११०० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८५० जणांचा मृत्यू झालेला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी
रुग्णालय झोन व प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या
अ.क्र रुग्णालय झोन कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या प्रभाग कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या
१ आकुर्डी ३४ अ ५१
२ भोसरी ९७ ब १०१
३ जिजामाता ५३ क ५०
४ सांगवी ५९ ड ६८
५ तालेरा ९५ इ ५९
६ थेरगाव ४२ फ ६०
७ यमुनानगर ७८ ग ४१
८ वायसीएम २५ ह ४७
एकुण ४८३ एकुण ४८३
 
 
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments