३० मार्च २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ३० मार्च २०२१ रोजी १८९२ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील १८३७ तर शहराबाहेरील १३ जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे १३जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १३७८५० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ११८९१२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १९८८ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०८ पुरुष – सांगवी (६४ वर्षे), पिंपरी (७५ वर्षे), वल्लभनगर (८३ वर्षे)चिंचवड ( ५४,८० वर्षे), चिखली ( ५८ वर्षे), आकुर्डी ( ६८ वर्षे), भोसरी ( ५६ वर्षे) ०३ स्त्री – निगडी ( ८०,७५ वर्षे), चिंचवड ( ८१ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष- जुन्नर (५६ वर्षे) ०१ स्त्री – आळंदी ( ७२ वर्षे), येथील रहिवासी आहे.
टिप :- आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ९ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी रुग्णालय झोन निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या
अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड– १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड– १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | आकुर्डी | १५३ | ५ | तालेरा | ३३१ |
२ | भोसरी | २६६ | ६ | थेरगाव | २११ |
३ | जिजामाता | ३२२ | ७ | यमुनानगर | २२८ |
४ | सांगवी | २४६ | ८ | वायसीएम | ८० |
प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या | |||||
अ.क्र | प्रभाग | कोविड– १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | प्रभाग | कोविड– १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | अ | २५४ | ५ | इ | १९६ |
२ | ब | ३२६ | ६ | फ | १७६ |
३ | क | २६३ | ७ | ग | १९७ |
४ | ड | २९८ | ८ | ह | १२७ |
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.