भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथे कैलास नगर वर्धमान कंपाऊंड मधील तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली. इमारतीच्या िगार्याखाली शंभरहून अधिक नागरिक अडकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला या इमारती खाली वाणिज्य वापराचे गोळे व वरती नागरिक राहत होते. तसेच इमारतीच्या खाली कामगार काम करत होते आणि वरती कुटुंब रहात आहेत. या दुर्घटनेतील ोक या ढिगार्याखाली अडकलेली आहेत.घटनास्थळी अग्निशामक दल रुग्णवाहिका व पोलिस यंत्रणा दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.
भिवंडी वळपाडा येथे तीन मजली इमारत कोसळली ;बचाव कार्य सुरू…
RELATED ARTICLES