८ नोव्हेंबर २०२०
पिंपरी चिंचवड शहरात आज दि.८ नोव्हेंबर रोजी १२३ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील १२३ तर शहराबाहेरील शुन्य रुग्णांचा समावेश आहे. आज शहरात एकही मृत्यू झालेला नाही.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८८८०२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८५४७५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५४६ जणांचा मृत्यू झालेला आहे.
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.


