१० नोव्हेंबर २०२०,
बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागत असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. आज ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणा ९ ते १० वाजल्यापासून निकालाचे कल हाती येणार आहेत. देशातील, विशेषत: बिहारच्या ३ कोटींहून अधिक मतदारांसह ३,७३४ उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
एनडीएला १२७ जागांवर आघाडी, तर महाआघाडी १०१ जागांवर पुढे
RELATED ARTICLES