Sunday, June 15, 2025
Homeआरोग्यविषयकउद्या शहरातील १८ ते ४४ वयोगटामधील नागरिकांसाठी ‘कोविशिल्ड’ चा पहिला डोस उपलब्ध

उद्या शहरातील १८ ते ४४ वयोगटामधील नागरिकांसाठी ‘कोविशिल्ड’ चा पहिला डोस उपलब्ध

५ जुलै २०२१,
उद्या दि.०६/०७/२०२१ रोजी ‘कोविशिल्ड’ चा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थींना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड-१९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटफक्त पहिला डोस लाभार्थी क्षमता
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डीवय वर्षे १८ ते ४४२००
संजय काळे सभागृहवय वर्षे १८ ते ४४२००
इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवडवय वर्षे १८ ते ४४३००
साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखानावय वर्षे १८ ते ४४२००
घरकुल दवाखाना चिखलीवय वर्षे १८ ते ४४२००
पिं. चिं. मनपा. कन्या शाळा,चिखलीवय वर्षे १८ ते ४४२००
पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडीवय वर्षे १८ ते ४४२००
रुपीनगर शाळावय वर्षे १८ ते ४४२००
यमुनानगर रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४३००
१०प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्तीवय वर्षे १८ ते ४४३००
११आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळवय वर्षे १८ ते ४४४००
१२मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटलवय वर्षे १८ ते ४४३००
१३नेहरुनगर उर्दु शाळावय वर्षे १८ ते ४४३००
१४संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रयनी नगर, भोसरी वय वर्षे १८ ते ४४२००
१५अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरीवय वर्षे १८ ते ४४४००
१६आदिशक्ती हॉस्पीटल भोसरीवय वर्षे १८ ते ४४१००
१७पिं. चिं. मनपा. शाळा बोपखेलवय वर्षे १८ ते ४४२००
१८सखुबाई गार्डन, भोसरीवय वर्षे १८ ते ४४२००
१९सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखानावय वर्षे १८ ते ४४२००
२०छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम)वय वर्षे १८ ते ४४२००
२१पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होलीवय वर्षे १८ ते ४४२००
२२अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळावय वर्षे १८ ते ४४३००
२३कासारवाडी दवाखानावय वर्षे १८ ते ४४२००
२४खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाववय वर्षे १८ ते ४४२००
२५पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळवय वर्षे १८ ते ४४३००
२६आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्तीवय वर्षे १८ ते ४४२००
२७मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकडवय वर्षे १८ ते ४४२००
२८कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव-३३वय वर्षे १८ ते ४४२००
२९पिं. चिं. मनपा. शाळा, पवनानगर, काळेवाडीवय वर्षे १८ ते ४४२००
३०अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागरवय वर्षे १८ ते ४४२००
३१नवीन जिजामाता रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४३००
३२नताशा आय क्लिनिक, पिंपळे सौदागरवय वर्षे १८ ते ४४१००
३३काकाज इंटरनॅशनल स्कुल, तापकिर मळा, काळेवाडीवय वर्षे १८ ते ४४२००
३४फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन वय वर्षे १८ ते ४४२००
३५क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड, पुणेवय वर्षे १८ ते ४४२००
३६मानसरोवर गुरुव्दारा, वाल्हेकरवाडीवय वर्षे १८ ते ४४२००
३७सेक्टर नं.२९, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ, रावेतवय वर्षे १८ ते ४४२००
३८प्रेमलोक पार्क दवाखानावय वर्षे १८ ते ४४२००

तसेच उद्या दि.०६/०७/२०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटपहिला व दुसरा डोस  एकत्रित लाभार्थी क्षमता
हेगडेवार जलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर)वय वर्षे ४५ पुढील२००
आर.टी.टी.सी सेंटरवय वर्षे ४५ पुढील३००
स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगरवय वर्षे ४५ पुढील२००
तळवडे समाज मंदीर शाळावय वर्षे ४५ पुढील२००
पिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडीवय वर्षे ४५ पुढील२००
दिनदयाल शाळा पवना बॅंक मागे, संत तुकाराम नगर पिंपरीवय वर्षे ४५ पुढील२००
एस.एस.अजमेरा स्कुल, अजमेरावय वर्षे ४५ पुढील२००
क्वालिटी सर्कल, भोसरीवय वर्षे ४५ पुढील३००
गंगोञी पार्क,दिघीवय वर्षे ४५ पुढील२००
१०नवीन भोसरी रुग्णालयवय वर्षे ४५ पुढील३००
११गणेश इंग्ल‍िश स्कुल,दापोडीवय वर्षे ४५ पुढील२००
१२शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवीवय वर्षे ४५ पुढील२००
१३बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी.वय वर्षे ४५ पुढील२००
१४पि. चि. मनपा शाळा, वाकडवय वर्षे ४५ पुढील३००
१५पिं.चिं. मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभागवय वर्षे ४५ पुढील३००
१६पिं. चिं. मनपा. शाळा राहटणीवय वर्षे ४५ पुढील२००
१७कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळावय वर्षे ४५ पुढील२००
१८मनपा शाळा किवळेवय वर्षे ४५ पुढील२००
१९बिजलीनगर दवाखानावय वर्षे ४५ पुढील२००
२०बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळेवय वर्षे ४५ पुढील२००
२१अश्व‍िनी मेडीकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील२००
२२कामत हॉस्पीटल पिंपरी नर्सिंग स्कुल, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील२००
२३मनपा शाळा, वाल्हेकरवाडीवय वर्षे ४५ पुढील२००

तसेच उद्या दि.०६/०७/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्र.लसीकरण केंद्राचे नाववयोगटफक्त दुसरा  डोस लाभार्थी क्षमता 
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरीवय वर्षे १८ ते ४४१००
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डीवय वर्षे १८ ते ४४१००

तसेच उद्या दि. ०६/०७/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्र.लसीकरण केंद्राचे नाववयोगटपहिला डोस लाभार्थी क्षमतादुसरा  डोस लाभार्थी क्षमता 
पिंपळे गुरव माध्यमिक शाळावय वर्षे ४५ वरील१००१००
स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क, फुलेनगरवय वर्षे ४५ वरील१००१००

वय वर्षे १८ ते ४४ वर्ष वयोगटामधील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचेच करण्यात येईल. तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.०६-०७-२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट, बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. वय ४५ वर्षा वरील सर्व लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि.०६/०७/२०२१ रोजी सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments