Sunday, August 16, 2026
Homeआरोग्यविषयकउद्या दि.१५ ऑगस्ट रोजी या केंद्रांवर मिळणार ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा डोस

उद्या दि.१५ ऑगस्ट रोजी या केंद्रांवर मिळणार ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा डोस

१४ ऑगस्ट २०२१,
उद्या दि.१५/०८/२०२१ रोजी ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड-१९ लसीकरण केंद्रावर देण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दि.१०/०८/२०२१ पासून प्रामुख्याने वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे कोविड-१९ लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी KIOSK मशिनव्दारे घेतलेल्या टोकन नुसार आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या नागरिकांना खालील प्रमाणे पिं.चिं.म.न.पा लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.

      प्रभाग        लसीकरण केंद्राचे नाववयोगट वय वर्षे १८ ते ४४वयोगट वय वर्षे ४५ पुढील
   
अ क्षेत्रीय कार्यालयहेगडेवार जलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर)१३०५०५०५०
इ क्षेत्रीय कार्यालयसावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना५०५०५०५०
इ क्षेत्रीय कार्यालयसखुबाई गार्डन, भोसरी५०५०५०५०
इ क्षेत्रीय कार्यालयसावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी१३०५०५०५०
इ क्षेत्रीय कार्यालयनवीन भोसरी रुग्णालय१५०५०५०५०
क क्षेत्रीय कार्यालयपिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडी५०५०५०५०
ग क्षेत्रीय कार्यालयकर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा५०५०५०५०
ग क्षेत्रीय कार्यालयपिं.चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा, ग प्रभाग६०५०५०५०
ग क्षेत्रीय कार्यालयपिं. चिं. मनपा. शाळा राहटणी१००५०५०५०
ड क्षेत्रीय कार्यालयअण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागर५०५०५०५०
ड क्षेत्रीय कार्यालयपि. चि. मनपा शाळा, वाकड११०५०५०५०
फ क्षेत्रीय कार्यालयपिं. चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली५०५०५०५०
फ क्षेत्रीय कार्यालयघरकुल दवाखाना चिखली५०५०५०५०
फ क्षेत्रीय कार्यालयतळवडे समाज मंदीर शाळा७०५०५०५०
ब क्षेत्रीय कार्यालयप्रेमलोक पार्क दवाखाना१७०५०५०५०
ह क्षेत्रीय कार्यालयकासारवाडी दवाखाना५०५०५०५०
ह क्षेत्रीय कार्यालयवाय.सी.एम रुग्णालयाजवळ(आचार्य अत्रे सभागृह)५०५०५०५०
ह क्षेत्रीय कार्यालयशंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी७०५०५०५०

तसेच उद्या दि.१५/०८/२०२१ रोजी ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड-१९ लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप नुसार देण्यात येईल.



अ.क्र
      प्रभागलसीकरण केंद्राचे नाववयोगट वय वर्षे १८ ते ४४वयोगट वय वर्षे ४५ पुढील
पहिला डोस (ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप)दुसरा डोस (ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप)पहिला डोस (ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप)दुसरा डोस (ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप)
कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,आकुर्डी२५०२५०२५०२५०
क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड२५०२५०२५०२५०
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल२५०२५०२५०२५०
जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव२५०२५०२५०२५०
अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी२५०२५०२५०२५०
यमुनानगर रुग्णालय२५०२५०२५०२५०
जुने जिजामाता रुग्णालय२५०२५०२५०२५०
निळु फुले नाटय गृह, पिंपळे गुरव२५०२५०२५०२५०

तसेच उद्या दि.१५/०८/२०२१ रोजी ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस (पहिल्या डोस नंतर ८४ दिवस पुर्ण झालेल्या) खालील नमुद लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.





अ.क्र
  प्रभागलसीकरण केंद्राचे नाववयोगट वय वर्षे १८ ते ४४वयोगट वय वर्षे ४५ पुढील
पहिला व दुसरा डोस (ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप)पहिला व दुसरा डोस (ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप)
संजय काळे सभागृह (पॅनअर्थो रुग्णालयासमोर)१००१००
साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखाना१००१००
इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड१००१००
आर.टी.टी.सी सेंटर१००१००
फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन १००१००
मनपा शाळा किवळे१००१००
बिजलीनगर दवाखाना१००१००
मनपा शाळा वाल्हेकरवाडी१००१००
पिं.चिं.म.न.पा.शाळा, पवनानगर, काळेवाडी१००१००
१०सेक्टर नं.२९, आठवडा बाजाराजवळ, रावेत१००१००
११नेहरुनगर उर्दु शाळा१००१००
१२संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रयणी नगर, भोसरी १००१००
१३क्वालिटी सर्कल, भोसरी१००१००
१४पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ१००१००
१५आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती१००१००
१६मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटेवस्ती वाकड१००१००
१७पिंपळे गुरव माध्यमीक शाळा१००१००
१८छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी (सी एस एम)१००१००
१९पंडित जवाहरलाल नेहरु शाळा,  च-होली१००१००
२०पिं.चिं.म.न.पा. शाळा बोपखेल१००१००
२१गंगोत्री पार्क, दिघी१००१००
२२नुतन शाळा, ताम्हाणेवस्ती१००१००
२३पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडी१००१००
२४स्केटींग ग्राऊंड, सेक्टर नं.२१ यमुनानगर१००१००
२५भानसे स्कुल, यमुनानगर१००१००
२६प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती१००१००
२७कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगांव१००१००
२८अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा१००१००
२९गणेश इंग्ल‍िश स्कुल,दापोडी१००१००
३०दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी१००१००
३१बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी.१००१००

तसेच उद्या दि.१५/०८/२०२१ रोजी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.





अ.क्र
  प्रभागलसीकरण केंद्राचे नाववयोगट वय वर्षे १८ ते ४४वयोगट वय वर्षे ४५ पुढील
पहिला डोस (सर्व लाभार्थी कोविन अॅपव्दारे  ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने)दुसरा डोस (सर्व लाभार्थी कोविन अॅपव्दारे  ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने)पहिला डोस (सर्व लाभार्थी कोविन अॅपव्दारे  ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने)दुसरा डोस (सर्व लाभार्थी कोविन अॅपव्दारे  ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने)
स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर, यमुनानगर५०५०५०५०
आचार्य अत्रे सभागृह, वाय.सी.एम रुग्णालयाजवळ५०५०५०५०

सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-१०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल.कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.१५/०८/२०२१ सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी उद्या दि.१५/०८/२०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.

अ.क्र लसीकरण केंद्राचे नाव
१ सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी
२ कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी
३ यमुनानगर रुग्णालय
४ आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ
५ अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा
६ खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
७ जुने जिजामाता रुग्णालय
८ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments