Tuesday, February 11, 2025
Homeआरोग्यविषयकउद्या दि.०१ ऑक्टोबर रोजी या केंद्रांवर ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा डोस मिळणार

उद्या दि.०१ ऑक्टोबर रोजी या केंद्रांवर ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा डोस मिळणार

३० सप्टेंबर २०२१,
उद्या दि.०१/१०/२०२१ रोजी ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस पहिल्या डोसनंतर ( १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील सर्व कोविड-१९ लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दि.११/०८/२०२१ पासून प्रामुख्याने वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे कोविड-१९ लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी KIOSK मशिनव्दारे घेतलेल्या टोकन नुसार आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या नागरिकांना खालील प्रमाणे पिं.चिं.म.न.पा लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.

अ.क्र      प्रभागलसीकरण केंद्राचे नाववयोगट वय वर्ष १८ वर्षावरील सर्व लाभार्थी (पहिला डोस व  दुसरा डोस)
 
कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,आकुर्डी५००
रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड१०००
क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड५००
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल५००
जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव५००
अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी१०००
उर्दू प्राथमिक शाळा, काळभोर गोठा, यमुनानगर५००
जुने जिजामाता रुग्णालय५००
निळु फुले नाटय गृह, पिंपळे गुरव१०००
१०आचार्य अत्रे सभागृह, वाय.सी.एम रुग्णालयाजवळ ५००
११साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखाना४००
१२आर.टी.टी.सी सेंटर४००
१३पिं.चिं.म.न.पा. शाळा पवनानगर काळेवाडी४००
१४मनपा शाळा किवळे४००
१५बिजलीनगर दवाखाना४००
१६सेक्टर नं.२९,आठवडी बाजार शेजारी,रावेत४००
१७जिल्हा परिषद शाळा, ताथवडे४००
१८मानसरोवर चॅरिटेबल ट्रस्ट क्ल‍िनिक, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ , वाल्हेकरवाडी४००
१९नेहरुनगर उर्दु शाळा४००
२०पिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडी४००
२१पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडी४००
२२अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागर४००
२३पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ४००
२४पि. चि. मनपा शाळा, वाकड४००
२५आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती४००
२६मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकड४००
२७पिं. चिं. मनपा. शाळा बोपखेल४००
२८सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, मोशी दवाखाना४००
२९छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी       (सी एस एम)४००
३०पंडित जवाहरलाल नेहरु शाळा,  च-होली४००
३१भानसे स्कूल, यमुनानगर४००
३२स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर४००
३३तळवडे समाज मंदीर शाळा४००
३४प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती४००
३५ठाकरे शाळा रुपीनगर४००
३६नुतन शाळा, ताम्हाणेवस्ती४००
३७स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, ‍ शिवतेज नगर, यमुनानगर४००
३८पिं.चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा, ग प्रभाग४००
३९कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा४००
४०कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव-३३४००
४१पिं. चिं. मनपा. शाळा राहटणी४००
४२दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी४००
४३गणेश इंग्ल‍िश स्कुल,दापोडी४००
४४कासारवाडी दवाखाना४००
४५अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा४००

तसेच उद्या दि.०१/१०/२०२१ रोजी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.





अ.क्र
 प्रभागलसीकरण केंद्राचे नाववयोगट वय वर्षे १८ वर्षावरील सर्व लाभार्थी
फक्त दुसरा डोस  
इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड२००
प्रेमलोक पार्क दवाखाना२००
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल२००
जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव२००
नवीन भोसरी रुग्णालय२००
स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, ‍ शिवतेज नगर, यमुनानगर२००
जुने जिजामाता रुग्णालय२००
निळु फुले नाटय गृह, पिंपळे गुरव२००

सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-१०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.०१/१०/२०२१ सकाळी ८.०० वाजण्यापुर्वी स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग,जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी व पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.

ज्या नागरिकांची ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी आहे त्यांनी पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांना ‍पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल. तसेच स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी उद्या दि.०१/१०/२०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाव
नवीन भोसरी रुग्णालय
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी
उर्दू प्राथमिक शाळा, काळभोर गोठा, यमुनानगर
आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ
अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा
खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
जुने जिजामाता रुग्णालय
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments