Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीसुपर किड - बेबी मॉडेलिंग आणि टॅलेंट हंट स्पर्धा चिंचवड येथे...

सुपर किड – बेबी मॉडेलिंग आणि टॅलेंट हंट स्पर्धा चिंचवड येथे उत्साहात पार

१६ डिसेंबर
सुपर किड – बेबी मोडलींक आणि टॅलेंट हंट स्पर्धा चिंचवड येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर येथे दिमाखात पार पडली, या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहरातील मोरया स्कूल ॲाफ परफॅारमींग आर्ट्स या नामांकीत संस्थेतर्फे आणी लोकमत कॅम्पस क्लब यांच्या वतीने करण्यात आले होते.

स्थानिक कलाकारांच्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देश्याने आणि बाल कलाकार तसेच पालक यांना मनोरंजन अभिनय , डांस , गायन , मॉडेलिंग क्षेत्रात करीयर कसे करावे यांचे मार्गदर्शन चित्रपट दिग्दर्शक सचिन दाभाडे यांनी केले , या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहरातून तब्बल १८० मुले आणी मुलींनी सहभाग नोंदवला होता, निवडलेले २५ कीड्स मधून विजेत्यांचे नावे खालील प्रमाने.

लहान गटामधून – ईश्वरी मोहीते ही प्रथम मानकरी ठरली आणि शुभ्रा मोहोद हीने अनुक्रमे व्दितीय क्रमांक मिळवीला तर शृवन नागटिळक तीसरा क्रमांकाचा विजेता ठरला. स्टाईल आयकाॅन श्रावनी जगताप आणि बेस्ट पर्सनॅलिटी स्वरा डोहाणे मानकरी ठरली.

मोठ्या गटामधून – समर्थ यादव हा प्रथम मानकरी ठरला तर शौर्य मोहोद याने अनुक्रमे व्दितीय क्रमांक मिळवीला तनिष्का मोरे ही तिसरी क्रमांकाची विजेती ठरली स्टाईल आयकाॅन गौरी बिराजदार आणि बेस्ट पर्सनॅलिटी विग्नेश जाधव हे मानकरी ठरले.

तसेच निवडलेले २५ सहभागी मूलं आणि मुलींना अल्बम गाण्यासाठी संधी मिळणार असून जानेवारी २०२० शेवटच्या आठवड्यात चित्रीकरण होणार आहे व्हेनयू पार्टनर एल्प्रो सिटी स्क्वेअर आणि मॅक्स फॅशन हे काॅसचूम पार्टनर होते.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शिवानी पाटील , अलटी पलटी या मालीकेतील अभिनेत्री कोमल हबीब, गायक अशुतोष सूरजुसे यांनी केले तसेच ग्रुमींग प्रशिक्षक पियुषा कातकर आणि सुत्रसंचलन हीमांगी टपळे आणि शशांक चिंचवडे यांनी केले. प्रथमेश जीवरग,प्रसाद कुलकर्णी , संकेत साकोरे, साक्षी पाटील, मकरंद वाडेकर, जयेश घोडके यांनी मॅनेजमेंट केले कार्यक्रमा साठी पाहुणे म्हणून सोहम शहापुरे वीजेता सुपर किड २०१८ , इशीता बिर्ला वीजेती सुपर किड २०१८ आणी अभिनंदन बासुतकर, मोहीत जटटे , प्रविन दाभाडे , क्षमा धुमाळ, संगीता तरडे , संध्या पाटील,आशा इंगळे, आशा शहापुरे, शुभांगी जाधव, हे मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments