Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीरुपीनगर शिवसेना शाखेच्या नामफलकाचे उदघाटन

रुपीनगर शिवसेना शाखेच्या नामफलकाचे उदघाटन

शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुपीनगर शाखेच्या नामफलकाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. यावेळी, शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, भोसरी विधानसभा संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहरप्रमुख सचिन भोसले, शहर संघटक सचिन सानप, विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर, रोमी संधू, विभाग संघटिका आशा भालेकर, समन्वयक दादा नरळे, उपविभागप्रमुख पांडुरंग कदम, नागेश आजुरे, गणेश भिंगारे, शाखाप्रमुख सहदेव चव्हाण, दिपक कदम, सुनिल बाठे, सतीश कंठाळे, अभिमन्यु सोनसळे, सर्जेराव कचरे, उपशाखाप्रमुख दिपक तोडकर, युवा सेना पदाधिकारी सुनिल समगिर, अमित शिंदे, अभिजित गिरी, वैभव गिरी, जेष्ठ शिवसैनिक, साहेबराव काळे, बळीराम जाधव, रमेश पाटोळे, अशोक पाटील, दत्तात्रय ढोले, बाळासाहेब सारंगधर, संजय गिरी, सुखदेव नरळे, बाबा काळोखे, सचिन गरगोटे, राजू भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख नितीन बोंडे यांनी केले. आभार समगिर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments