३० नोव्हेंबर २०२०,
सोनी मराठी वाहिनीच्या वतीने जिगरबाज हि मालिका प्रदर्शित आहे आणि त्या निमित्ताने आपल्या पिंपरी चिंचवड शहर मधील खरे सुपरहिरो खरे जिगरबाज व्यक्तीमत्वाचा सोनी मराठी वाहिनीच्या वतीने आपल्या जिगरबाज वृत्तीने कार्य केल्याबद्दल आपल्या कार्यास खास सोनी मराठी चा मानाचा मुजरा आणि यासाठी आपल्या पिंपरी चिंचवड मधील सुपर हिरो चे ठरलेलं मानकरी वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र निकाळजे ( क्राईम ब्रँच पिंपरी पोलीस स्टेशन ) ,डॉ पुनम प्रकाश गोरे ( असिस्टंट प्रोफेरसर डी वाय पाटील हॉस्पिटल ), डॉ अशपाक बांगी ( सुपर स्पेसिऍलिस्ट आई सी यु इन्चार्ज लोकमान्य हॉस्पिटल ) डॉ विनायक पाटील ( एम .डी मेडिसिन आई सी यु इन्चार्ज यशवंत राव चव्हाण रुग्णालय ) आपल्या शहरामधील जिगरबाज मानकरी ठरले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष वैजनाथ वड्डे यांनी केले , कार्यकायमचे व्यवस्थापन परेश छाब्रिया आणि आशिष छाब्रिया यांनी केले आणि सोनी मराठी वाहिनी च्या माध्यमातून हा कार्यक्रम जिगरबाज सोम ते शनिवार रात्री १० वाजता पाहायला मिळणार आहे.
सोनी मराठी वाहिनीच्या वतीने ‘ जिगरबाज ‘ व्यक्तीमत्वाचा सत्कार
RELATED ARTICLES