Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्रसोनल बुंदेले यांची नॅशनल गेम्स गोवा धनुर्विदया स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्ती

सोनल बुंदेले यांची नॅशनल गेम्स गोवा धनुर्विदया स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्ती

इंडियन ऑल्मपिक असोसिएशन यांच्या वतीने आयोजित नॅशनल गेम्स या स्पर्धा २६ ऑक्टो ते ६ नोव्हें 2023 दरम्यान गोवा येथे होणार आहेत. धनुर्विदया  या कीडाप्रकारात पिंपरी चिंचवडच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू, राज्य संघटनेच्या सहसचिव सोनल बुंदेले यांची गोवा येशील स्पर्धेत पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या स्पर्धेकरीता महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या त्या एकमेव पंच आहेत .

सध्या सोनल बुंदेले या महाराष्ट्र धनुर्विदया संघटनेच्या सहसचिव व पिंपरी चिंचवड धनुर्विदद्या संघटनेच्या सचिवपदी कार्यरत आहेत.या आधी त्यांनी खेलो इंडिया या प्रतिष्ठीत स्पधेऺमध्ये पंच म्हणून भूमिका निभावली आहे .

महाराष्ट्र धनुर्विदया संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रशांतजी  देशपांडे,भारतीय व महाराष्ट्र धनुर्विदया संघटनेचे महासचिव श्री प्रमोद चांदूरकर, पिंपरी चिंचवड धनुर्विदया संघटनेचे अध्यक्ष श्री सुभाष मंत्री व संघटनेचे इतर पदाधिकारी, खेळाडू व पालकवर्ग यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments