Thursday, February 6, 2025
Homeताजी बातमीमहाराष्ट्राचे दुसरे नवीन उपमुख्यमंत्री .. Ajit Pawar

महाराष्ट्राचे दुसरे नवीन उपमुख्यमंत्री .. Ajit Pawar

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

महाराष्ट्राच्या राजकारण अभूतपूर्व परिस्थिती ओढावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला आहे . अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतेली.अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादी कडून शपथ घेणारे आमदार अजित पवार ,छगन भुजबळ ,दिलीप वळसे पाटील ,धनंजय मुंडे,अदिती तटकरे ,अनिल भाईदास पाटील ,बाबुराव अत्राम,संजय बनसोडे .

आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला आहे..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments