Thursday, May 15, 2025
Homeअर्थविश्वSatyam Jewellers - सण अक्षय्य आनंदाचा… शुभ मुहूर्त सोने खरेदीचा

Satyam Jewellers – सण अक्षय्य आनंदाचा… शुभ मुहूर्त सोने खरेदीचा

यावर्षीची अक्षय्य तृतीया 10 मे 2024 रोजी शुक्रवारी येत आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडीमुळे सध्या सोन्याच्या दरात बऱ्याच अंशी चढ-उतार बघावयास मिळत आहे तरीही आपण सगळे अक्षय्य तृतियेचा समृद्ध मुहूर्त साधण्यास नेहमीच सज्ज असतो कारण या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात धनसंपत्ती वाढत राहते आणि सुख-समृद्धी येते.

आपल्याला माहिती असेल, अक्षय्य तृतीया हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ “क्षय किंवा नाश नाही” असा होतो. असे मानले जाते की ह्या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करणे खूप शुभ असते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीसोबत भगवान कुबेर यांची पूजा केली जाते, कारण याच दिवशी भगवान कुबेर यांना खजिना मिळाला होता.

ह्या शुभ मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी सत्यम ज्वेलर्सच्या निगडी, कृष्णानगर आणि चाकण शोरूम्समध्ये ग्राहक सोने खरेदीसाठी आवर्जून गर्दी करतात कारण सुंदर दागिन्यांच्या डिझाईन्सची विविधता आणि उत्तम ग्राहक सेवा सत्यम ज्वेलर्सची खासियत आहे.

आपल्या ग्राहकांची सोने खरेदी समृद्ध व्हावी यासाठी सत्यम ज्वेलर्स सादर करीत आहेत एक समृद्ध ऑफर…

“हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर फ्लॅट ५०% तसेच सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५% पर्यंत सूट दिली जाणार आहे आणि जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर ०% घट आकारली जाईल.”

सत्यम ज्वेलर्स ने हि ऑफर ग्राहकांसाठी काहीशी लवकर आणली आहे. ह्या ऑफरचा कालावधी 25 एप्रिल 2024 ते 15 मे 2024 पर्यंत वैध आहे. तर त्वरा करा आणि ह्या ऑफरचा लाभ लवकरात लवकर घ्या!

याशिवाय सत्यम ज्वेलर्सने लग्नसराईसाठी खास वेडींग आणि अँटीक ज्वेलरी कलेक्शन उपलब्ध करून दिले आहे.

सत्यमच्या अँटीक ज्वेलरी कलेक्शनच्या कमी वजनाच्या तरीही अप्रतिम सुंदर अशा या दागिन्यांची ग्राहकांमध्ये क्रेझ आहे आणि हे दागिने खरेदी करण्यासाठी सत्यमच्या तिन्ही शोरूम्समध्ये ग्राहक गर्दी करीत आहेत.

ग्राहकांना सोने खरेदी कधी ही आणि कुठे ही करता यावी म्हणून सत्यम ज्वेलर्स आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत “सत्यम डिजी-गोल्ड ऍप”. यामध्ये आपण आपल्या सोईनुसार सोन्याची खरेदी अगदी घरबसल्या करू शकता.

याशिवाय सत्यम ज्वेलर्सकडे अनेक सोने गुंतवणूकीचे प्लॅन्स ही उपलब्ध आहेत, ग्राहक अनेक वर्षांपासून ह्या प्लॅन्स चा लाभ  घेत आहेत.

अक्षय्य त्रितीयेचा हा समृद्ध मुहूर्त साजरा करूया सत्यम ज्वेलर्स सोबत… सत्यम ज्वेलर्स कडून सर्वांना अक्षय्य त्रितियेच्या सुवर्णमय शुभेच्छा!

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments