Wednesday, July 15, 2026
Homeआरोग्यविषयकउद्या दि.३० जुलै रोजी ‘कोविशिल्ड’ या केंद्रावर होणार

उद्या दि.३० जुलै रोजी ‘कोविशिल्ड’ या केंद्रावर होणार

२९ जुलै २०२१,
उद्या दि.३०/०७/२०२१ रोजी ‘कोविशिल्ड’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील प्रत्येक कोविड-१९ लसीकरण केंद्रावर एकुण ३०० लाभार्थी क्षमते इतका केला जाईल. सदर लाभार्थ्यांचे लसीकरण हे खालील तक्त्यामधील स्तंभ क्र.४ व ५ मध्ये नमूद पध्दतीने करण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटकोविशिल्ड पहिला डोस १५० व दूसरा डोस १५० एकुण लाभार्थी क्षमता ३००
  
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डीवय वर्षे १८ ते ४४१५०१५०
यमुनानगर रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४१५०१५०
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटलवय वर्षे १८ ते ४४१५०१५०
अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरीवय वर्षे १८ ते ४४१५०१५०
खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाववय वर्षे १८ ते ४४१५०१५०
कासारवाडी दवाखानावय वर्षे १८ ते ४४१५०१५०
जुने जिजामाता रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४१५०१५०
प्रेमलोक पार्क दवाखानावय वर्षे १८ ते ४४१५०१५०

तसेच उद्या दि.३०/०७/२०२१ रोजी ‘कोविशिल्ड’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील पहिला डोस हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील प्रत्येक कोविड-१९ लसीकरण केंद्रावर खालील तक्त्यामध्ये नमूद केल्या प्रमाणे देण्यात येईल.



अ.क्र
लसीकरण केंद्राचे नाववयोगटकोविशिल्ड पहिला डोस एकुण लाभार्थी क्षमता २००
हेगडेवार जलतरण तलाव शेजारीवय वर्षे १८ ते ४४२००
साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखानावय वर्षे १८ ते ४४२००
पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडीवय वर्षे १८ ते ४४२००
रुपीनगर ठाकरे शाळावय वर्षे १८ ते ४४२००
प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्तीवय वर्षे १८ ते ४४२००
भानसे स्कुल, यमुनानगरवय वर्षे १८ ते ४४२००
तळवडे समाज मंदीर शाळावय वर्षे १८ ते ४४२००
आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळवय वर्षे १८ ते ४४२००
मनपा शाळा खराळवाडीवय वर्षे १८ ते ४४२००
१०संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रयणी नगर, भोसरी वय वर्षे १८ ते ४४२००
११सखुबाई गार्डन, भोसरीवय वर्षे १८ ते ४४२००
१२पिं.चिं.मनपा शाळा वाकडवय वर्षे १८ ते ४४२००
१३पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभागवय वर्षे १८ ते ४४२००
१४निळु फुले नाटयगृह, पिंपळे गुरववय वर्षे १८ ते ४४२००
१५शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवीवय वर्षे १८ ते ४४२००
१६बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी.वय वर्षे १८ ते ४४२००
१७अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागरवय वर्षे १८ ते ४४२००
१८फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन वय वर्षे १८ ते ४४२००
१९सेक्टर नं.२९, आठवडा बाजाराजवळ, रावेतवय वर्षे १८ ते ४४२००

तसेच उद्या दि.३०/०७/२०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. सदरचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील प्रत्येक कोविड-१९ लसीकरण केंद्रावर खालील तक्त्यामध्ये नमूद केल्या प्रमाणे देण्यात येईल.


 अ.क्र
लसीकरण केंद्राचे नाववयोगटकोविशिल्ड पहिला  डोस क्षमता१०० व दुसरा डोस  क्षमता२००  एकुण लाभार्थी क्षमता३००
पहिला डोस   (८० दुसरा डोस (१७०
संजय काळे सभागृह (पॅनअर्थो रुग्णालयासमोर)वय वर्षे ४५ पुढील१००२००
इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील१००२००
आर.टी.टी.सी सेंटरवय वर्षे ४५ पुढील१००२००
घरकुल दवाखाना चिखलीवय वर्षे ४५ पुढील१००२००
पिं. चिं. मनपा. कन्या शाळा,चिखलीवय वर्षे ४५ पुढील१००२००
स्केटींग ग्राऊंड, सेक्टर नं.२१ यमुनानगरवय वर्षे ४५ पुढील१००२००
स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगरवय वर्षे ४५ पुढील१००२००
नुतन शाळा, ताम्हाणेवस्तीवय वर्षे ४५ पुढील१००२००
दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरीवय वर्षे ४५ पुढील१००२००
१०नेहरुनगर उर्दु शाळावय वर्षे ४५ पुढील१००२००
११क्वालिटी सर्कल, भोसरीवय वर्षे ४५ पुढील१००२००
१२गंगोत्री पार्क, दिघीवय वर्षे ४५ पुढील१००२००
१३सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००२००
१४छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी (सी एस एम)वय वर्षे ४५ पुढील१००२००
१५पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होलीवय वर्षे ४५ पुढील१००२००
१६पिं.चिं.म.न.पा. शाळा बोपखेलवय वर्षे ४५ पुढील१००२००
१७सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरीवय वर्षे ४५ पुढील१००२००
१८नवीन भोसरी रुग्णालयवय वर्षे ४५ पुढील१००२००
१९आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्तीवय वर्षे ४५ पुढील१००२००
२०मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटेवस्ती वाकडवय वर्षे ४५ पुढील१००२००
२१कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगांववय वर्षे ४५ पुढील१००२००
२२पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळवय वर्षे ४५ पुढील१००२००
२३अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळावय वर्षे ४५ पुढील१००२००
२४गणेश इंग्ल‍िश स्कुल,दापोडीवय वर्षे ४५ पुढील१००२००
२५पिंपळे गुरव माध्यमीक शाळावय वर्षे ४५ पुढील१००२००
२६पिं.चिं.म.न.पा.शाळा, पवनानगर, काळेवाडीवय वर्षे ४५ पुढील१००२००
२७पिं. चिं. मनपा. शाळा राहटणीवय वर्षे ४५ पुढील१००२००
२८कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळावय वर्षे ४५ पुढील१००२००
२९क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड वय वर्षे ४५ पुढील१००२००
३०मनपा शाळा किवळेवय वर्षे ४५ पुढील१००२००
३१बिजलीनगर दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००२००
३२बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळेवय वर्षे ४५ पुढील१००२००
३३मनपा शाळा वाल्हेकरवाडीवय वर्षे ४५ पुढील१००२००

तसेच उद्या दि.३०/०७/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.

अ.क्र.लसीकरण केंद्राचे नाववयोगट‘कोव्हॉक्सीन’ पहिला डोस  ‘कोव्हॉक्सीन’ दुसरा डोस                       
स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगरवय वर्षे १८ ते ४४१००१००

तसेच उद्या दि.३०/०७/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड-१९ लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप नोंदणी व्दारे करण्यात येईल.

अ.क्र.लसीकरण केंद्राचे नाववयोगट‘कोव्हॉक्सीन’ पहिला डोस (१०० ‘कोव्हॉक्सीन’ दुसरा डोस (१००
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरीवय वर्षे ४५ वरील१००१००

सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-१०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल.
कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.३०/०७/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट, बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाव
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी
यमुनानगर रुग्णालय
आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ
अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा
खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
जुने जिजामाता रुग्णालय
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे

तसेच गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी उद्या दि.३०/०७/२०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments