Saturday, September 30, 2023
Homeताजी बातमीऐश्वर्यम कोर्टयार्ड चिखली येथे सापडला दुर्मिळ पायथाॅन जातीचा साप नागरिक भयग्रस्त

ऐश्वर्यम कोर्टयार्ड चिखली येथे सापडला दुर्मिळ पायथाॅन जातीचा साप नागरिक भयग्रस्त

14 November 2020.

ऐश्वर्यम कोर्टयार्ड, चिखली येथे पायथॉन जातीचा साप सापडला असून,ह्यामुळे ऐश्वर्यमवासी भयग्रस्त झाले असून सतर्क ही झाले आहेत.काल रात्री ही घटना घडली.

सोसायटीच्या आवारात हा पायथॉन जातीचा साप आढळला असल्याचे सूत्रांकडून कळवण्यात आले आहे.

मानवांवर स्वभावाने हे आक्रमण करत नाही परंतु चाव्याव्दारे आणि अन्नासाठी एखाद्याला चुकून मानवाचा हात खाद्य वाटल्यास तो चावतो आणि शक्यतो संकुचित होतो. विषारी नसले तरी मोठ्या अजगरामुळे गंभीर जखम होऊ शकतात, काहीवेळा टाके सुद्धा पडू शकतात.

दिवाळीच्या पार्श्ववभूमीवर सर्व जण सतर्क झाले असून, योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असे आव्हान सोसायटीच्या कमिटी मेम्बर्सने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments