१ जानेवारी २०२०
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येवर नुकतेच मेट्रोच्या ६ बोगीचे आगमन झाले होते व पुणे मेट्रो चाचणीसाठी तयार झाली आहे,
तर आज पुणे मेट्रो च्या भूमिगत मार्गावर मुठा टीबीएमला पाहिलं यश आले, शिवाजीनगर ते स्वारगेट मार्गावर जमिनीखाली मेट्रो धावणार असून येथे बोगद्याचे काम सुरू आहे, या कामाला सुरु होऊन अवघ्या २५ दिवस झाले आहेत, तरी एवढ्या कमी कालावधीत कृषी महाविद्यालय मैदान पुणे येथे २०० मीटर चा पहिला बोगदा आज तयार झाला असून, पुणे महा मेट्रो चे काम प्रगतीपथावर आहे.
Pune Metro's Underground Route's First Tunnel Breakthrough
#पुणेमेट्रो च्या भूमिगत मार्गावर मुठा टीबीएम च पाहिलं यश.शिवाजीनगर ते स्वारगेट मार्गावर काम सुरू होऊन अवघ्या २५ दिवसात कृषी महाविद्यालय मैदान येथे २०० मीटर चा बोगदा तयार. While the unveiling of #PuneMetro coaches occurred on the elevated tracks, the Underground section team achieved the first breakthrough of 200m tunnel within 25 days of work by TBM Mutha at Agriculture College Ground for #Underground route Shivajinagar to Swargate.#LavkarachApliMetro#MahaMetro
Posted by Pune Metro Rail Project on Tuesday, December 31, 2019