Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीप्राजक्ता गायकवाड ह्यांनी सोडलं मौन

प्राजक्ता गायकवाड ह्यांनी सोडलं मौन


03 November 2020

प्राजक्ता गायकवाड ह्यांनी ‘आई माझी काळूबाई ‘ ही मालिका सोडली आहे. त्या निर्मात्या अलका कुबल ह्यांनी तिच्यावर बरेच आरोप केले. सेट वर वेळेवर न येणे, तासनतास शॉर्ट रेडी असला तरी आपल्या रूम मध्ये बसून राहणे असे आरोप त्यांनी केले होते.
त्यावर प्राजक्ता गायकवाड हिने आपलं मौन सोडले. मालिका घेतानाच मला इंजिनिरिंगची परीक्षा द्याची आहे असा होत. परंतु सर्व परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या. नेमकी शूटिंग सुरु वयाच्या वेळेला मालिकेचं शूट सुरु झालं. परंतु,तू परीक्षा दिलीस तर मालिका थांबबावी लागेल असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे परीक्षा सुद्धा दिली नाही अस तिने सांगितलं.
आपल्या सेट वर २७ जणांना कोरोना झाला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी शूटिंग थांबवल. मी सातारा प्रवास केला कारण आता शूटिंग मुंबईला होणार होत. सातारा ते मुंबई तुझ्यासोबत विवेक सांगळे असतील असा मला सांगण्यात आल. ते तब्बल दोन तास उशिरा पोहचले.मी कारण विचारले असता,कोरोना झालेल्याना अडमिट करायला गेलो होतो. असं म्हणून ते मला शिवीगाळ करू लागले.
मी सर्व प्रकार अलका कुबल ह्यांना सांगितलं. त्यांनी त्याकडे कान डोळा केला. त्यानंतर ही मी शूट केलं परंतु सर्वानीच सोईस्करपणे कान डोळा केल्याने, मी ती मालिका सोडली.असं मत तिने व्यक्त केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments