Monday, October 7, 2024
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे येथे नोकर भरती सुरु , सविस्तर माहितीसाठी...

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे येथे नोकर भरती सुरु , सविस्तर माहितीसाठी वाचा

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे येथे काही रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.smartcitypimprichinchwad.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे (PCMC) भरती मंडळ, पुणे यांनी जुलै २०२३ च्या जाहिरातीत एकूण २ रिक्त पदांची घोषणा केली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि पगार याबाबतची माहिती जाणून घेऊया.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती २०२३ –

पदाचे नाव – मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, शहर डेटा अधिकारी.

एकूण रिक्त पदे – २

वयोमर्यादा – ४५ वर्षांपर्यंत.

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

महत्वाच्या तारखा –

1.अर्ज करण्याची सुरुवात – २० जुलै २०२३

2.अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑगस्ट २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.smartcitypimprichinchwad.in/

शैक्षणिक पात्रता –

मुख्य तंत्रज्ञान अधिकारी –

संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी किंवा एम.ई./एम टेक मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा बॅचलर पदवी. किंवा MCA

सिटी डेटा ऑफिसर –

डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स, गणित, अर्थशास्त्र यामध्ये बॅचलर किंवा मास्टर डिग्री किंवा संबंधित फील्ड किंवा समतुल्य कामाचा अनुभव

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (http://103.224.247.134:8080/PCMCRecruitment/css/Smart_City_Recruitment_Details.pdf) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments