News 14 Media Network नेहमीच आपल्या शहरातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करत आले आहे आणि यावर्षीही आम्ही हे परंपरेने साजरे करण्यासाठी उत्सुक आहोत. लवकरच आम्ही घेऊन येत आहोत “पिंपरी चिंचवड सन्मान – 2025”
पिंपरी चिंचवड… औद्योगिक, सामाजिक, राजकीय , प्रशासकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेले शहर…! या शहराला उंची देणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींच्या मेहनतीमुळे आज आपले शहर फक्त देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते.
“ सन्मान कार्याचा, गौरव शहराचा “ या संकल्पनेवर आधारित हा सोहळा, आपल्या शहरातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या उल्लेखनीय कार्याला सलाम करण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. अशी माहीती News14 Live चे संपादक अविनाश कांबीकर यांनी दिली. अधिक माहीती साठी संपर्कात रहा.www.news14live.com