पिंपरी-चिंचवड : आगामी महापालिका निवडणूक 2025-26 साठीची आरक्षण सोडत आज चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडली. राज्य निवडणूक आयोगाच्या उपस्थितीत झालेल्या या सोडतीत शहरातील ३२ प्रभागांसाठी आरक्षण निश्चितकरण्यात आले.
प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवकांची निवड होणार असून, त्यापैकी काही जागा सर्वसाधारण तर काही राखीव प्रवर्गांसाठी निश्चित आहेत. एकूण आरक्षण सोडतीनुसार, महिलांसाठी राखीव जागांचा वाटा वाढल्याने महिला उमेदवारांसाठी नवे राजकीय दरवाजे खुलेझाले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक- 2025-26 आरक्षण सोडत
प्रभाग क्रमांक: १
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: २
अ) ओबीसी महिला
ब) महिला सर्वसाधारण
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : ३
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : ४
अ) महिला अनुसुचित जाती
ब) अनुसुचित जमाती
क) महिला ओबीसी
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : ५
अ) महिला ओबीसी
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ६
अ) महिला ओबीसी
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: ७
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ८
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: ९
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १०
अ) महिला अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) अ राखीव
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ११
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १२
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १३
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १४
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १५
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १६
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १७
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १८
अ) महिला ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: १९
अ) महिला अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) अ राखीव
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: २०
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: २१
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २२
अ) महिला ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) अ राखीव
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २३
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २४
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २५
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २६
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २७
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २८
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २९
अ) महिला अनुसुचित जाती
ब) महिला अनुसुचित जमाती
क) ओबीसी
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ३०
अ) अनुसुचित जाती
ब) महिला अनुसुचित जाती
क) ओबीसी
ड) महिला सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : ३१
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ३२
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
राजकीय पक्षांसाठी ही सोडत अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, आगामी निवडणुकीतील उमेदवारी आराखड्यावर तिचा थेट परिणामहोणार आहे.
या सोडतीनंतर आता शहरातील राजकीय वातावरण तापले असून, सर्वांच्या नजरा राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीकडे लागल्या आहेत.


