Monday, May 12, 2025
Homeआरोग्यविषयकआज पिंपरी चिंचवड शहरात ५०२ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर कोरोनामुळे ४...

आज पिंपरी चिंचवड शहरात ५०२ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू


४ मार्च २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ४ मार्च २०२१ रोजी ५०२ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील ५०२ तर शहराबाहेरील शुन्य जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला.

पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०७२३० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०१४५९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८५४ जणांचा मृत्यू झालेला आहे.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – दापोडी (६९ वर्षे), वाकड (६४वर्षे), थेरगाव (७१ वर्षे) पिं.गुरव (५९ वर्षे), येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी
रुग्णालय झोन व प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या
अ.क्र रुग्णालय झोन कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या प्रभाग कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या
१ आकुर्डी ४३ अ ५७
२ भोसरी १०५ ब ८२
३ जिजामाता ४९ क ६५
४ सांगवी ६४ ड १०४
५ तालेरा ८८ इ ६६
६ थेरगाव ६३ फ ४९
७ यमुनानगर ६१ ग ३४
८ वायसीएम २९ ह ४५
एकुण ५०२ एकुण ५०२

 वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments