१ एप्रिल २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि १ एप्रिल २०२१ रोजी २१३७ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील २११३ तर शहराबाहेरील २४ जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे १७ जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १४२२५१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १२१४८३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २०१८ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १० पुरुष पिंपरी (७०वर्षे), वाल्हेकरवाडी (५९ वर्षे), चिंचवड (५९ वर्षे), तळवडे (७६ वर्षे), निगडी ( ६५, ४० वर्षे), दिघी ( ३७ वर्षे), कासारवाडी (६८ वर्षे), पि. गुरव (८८ वर्षे), पि. सौदागर (६९ वर्षे) ०५ स्त्री – चिंचवड ( ६० वर्षे), चिखली ( ४६ वर्षे), निगडी (६० वर्षे), पिंपरी (८० वर्षे), काळेवाडी (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष- चाकण (६७ वर्षे) ०१ स्त्री- चाकण (५४ वर्षे) येथील रहिवासी आहे.
टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ७ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी रुग्णालय झोन निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या
अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | आकुर्डी | २१९ | ५ | तालेरा | ३५६ |
२ | भोसरी | ३२३ | ६ | थेरगाव | २३२ |
३ | जिजामाता | ३६६ | ७ | यमुनानगर | २५९ |
४ | सांगवी | २६५ | ८ | वायसीएम | ९३ |
प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या | |||||
अ.क्र | प्रभाग | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | प्रभाग | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | अ | ३१४ | ५ | इ | २०५ |
२ | ब | ३९९ | ६ | फ | ३११ |
३ | क | २५९ | ७ | ग | १७७ |
४ | ड | ३४१ | ८ | ह | १०७ |
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.