Friday, September 11, 2026
Homeआरोग्यविषयकउद्या दि.१३ ऑगस्ट रोजी केवळ कोव्हॅक्सिन लसींचा डोस या केंद्रांवर मिळणार

उद्या दि.१३ ऑगस्ट रोजी केवळ कोव्हॅक्सिन लसींचा डोस या केंद्रांवर मिळणार

१२ ऑगस्ट २०२१,
उद्या दि.१३/०८/२०२१ रोजी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दि.१०/०८/२०२१ पासून प्रामुख्याने वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे कोविड-१९ लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी KIOSK मशिनव्दारे घेतलेल्या टोकन नुसार आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या नागरिकांना खालील प्रमाणे पिं.चिं.म.न.पा लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.

वयोगट वय वर्षे १८ ते ४४ पहिला डोस १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे, दुसरा डोस १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे,तसेच वयोगट वय वर्षे ४५ पुढील पहिला डोस १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे, दुसरा डोस १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे लसीकरण करण्यात येईल.



अ.क्र
  प्रभागलसीकरण केंद्राचे नाववयोगट वय वर्षे १८ ते ४४वयोगट वय वर्षे ४५ पुढील
कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,आकुर्डी पहिला
डोस

१३०
दुसरा
डोस

२०
पहिला डोस
२०
दुसरा डोस
२०
हेगडेवार जलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर)१३०२०२०२०
पिं. चिं. मनपा. शाळा पवनानगर, काळेवाडी११०२०२०२०
क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड११०२०२०२०
नेहरुनगर उर्दु शाळा८०२०२०२०
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल८०२०२०२०
खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव१३०२०४०२०
पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ१३०२०४०२०
नवीन भोसरी रुग्णालय४१०२०६०२०
१०अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी४१०२०६०२०
११यमुनानगर रुग्णालय७०२०२०२०
१२स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर७०२०२०२०
१३पिं. चिं. मनपा. शाळा राहटणी४१०२०४०२०
१४जुने जिजामाता रुग्णालय४१०२०४०२०
१५अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा६०२०३०२०
१६कासारवाडी दवाखाना६०२०३०२०

सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-१०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.१३/०८/२०२१ सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने दि.१३/०८/२०२१ रोजी या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments