हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला साडे-तीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त साजरा केला जातो तो म्हणजे गुढीपाडवा ! एक नवी सुरवात,समृद्ध मुहूर्त आणि शुभ मुहूर्त ! ह्या शुभ मुहूर्तावर कुठलीही खरेदी केली तर ती लाभदायी असते असं मानतात. विशेषतः आपण सोनं खरेदी केल्याने किंवा गुंतवणूक केल्याने त्याचे परिणाम आपणांस लाभदायी स्वरूपात मिळतात.
सत्यम ज्वेलर्सही ह्या शुभ मुहूर्ताचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहेत. कारण हा शुभारंभ आहे आपल्या मनातला, नव्या शुभ मुहूर्ताचा ! ह्या शुभ मुहूर्तावर सत्यम ज्वेलर्स आपल्या ग्राहकांचा सोनेखरेदीचा आनंद दुप्पट व्हावा यासाठी घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर “सोने दागिने खरेदीवर दुप्पट वजनाची चांदी फ्री !!!” आपण सत्यम ज्वेलर्समधून सोने दागिने खरेदी केल्यास सोने दागिन्यांच्या वजनाच्या दुप्पट वजनाच्या चांदीच्या किमतीएवढे गिफ्ट व्हाऊचर आपणास भेट म्हणून दिली जाणार आहे ! म्हणजे आपली खरेदीही होईल आणि खरेदीचा आनंद दुप्पटही होईल !
शुभ मुहूर्तावर खरेदी करण्यास ग्राहक सत्यम ज्वेलर्स मधून सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात.सोने,चांदी, हिरे, प्लॅटिनम, मोती, रत्ने आणि खडे ह्यांची अप्रतिम कारागिरी आणि असंख्य व्हरायटी ग्राहकांचं मन मोहून घेतं!
नववर्षात नात्यातील गोडवा जपण्यासाठी देखील सोन्याची किंवा चांदीची वस्तू एकमेकांना भेट म्हणून दिली जाते. म्हणून सत्यम ज्वेलर्सने आपल्यासाठी “सत्यम सिल्वर” हे ५००० स्क्वे. फु. चे भव्य दालन आपल्या सेवेत आणले आहे. आपण चांदीच्या सुंदर भेटवस्तू इथे खरेदी करू शकता.
शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने तुम्ही सोनं खरेदी केली तर ती तुमची एक उत्तम गुंतवणूक पण होते. आता दागिन्यांचा ट्रेन्ड जरी बदलला तरी जर तुम्ही गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करणार असाल तर तुम्ही “सत्यम ज्वेलर्स डिजिटल गोल्ड ॲप गुंतवणूकीसाठी सर्वोत्तम आहे. तसेच सत्यम ज्वेलर्स मध्ये सोने खरेदीसाठी विविध प्रकारच्या बचत योजनाही चालू आहेत ज्याचा फायदा आपणास भविष्यात सोने खरेदीसाठी होईल.
तर वाट कशाची बघताय ! या शुभ मुहूर्तावर सत्यम ज्वेलर्सच्या निगडी, कृष्णानगर किंवा चाकण शाखेस भेट द्या आणि आपली खरेदी संपन्न करा !