Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीप्रजासत्ताकदिनानिमित्त शहर कॉंग्रेसच्यावतीने झेंडावंदन

प्रजासत्ताकदिनानिमित्त शहर कॉंग्रेसच्यावतीने झेंडावंदन

२७ जानेवारी २०२०,
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनानिमित्त आकुर्डी प्राधिकरण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात झेंडावंदन करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, बिंदू तिवारी, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती व भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सोशल मिडिया शहराध्यक्ष चंद्रशेखर जाधव, एनएसयुआय शहराध्यक्ष वसिम इनामदार, दिलीप पांढरकर, तानाजी काटे, लक्ष्मण रूपनर, भाऊसाहेब मुगूटमल, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, मेहताब इनामदार, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, संदेश बोर्डे, किशोर कळसकर, हिरामण खवळे, विश्वनाथ खंडाळे, दिपक जाधव, वैभव शिंदे, दिनकर भालेकर, वैभव किर्वे, माधव पुरी, बी.आर. वाघमारे, मोहन अडसुळ आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments