थरमॅक्स चौकाजवळीक नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल चे जवळ आज सकाळी शॉक सर्किट मुळे गाडीने अचानक पेट घेतला वेळीच अग्निशामक दल आल्यामुळे पुढील घटना दुर्घटना टळली.
चालकाच्या प्रसंगावधनामुळे गाडीने पेट घेताच त्याने गाडीतून उडी मारली, त्यामुळे कुठलीही इजा झाली नाही, परंतु गाडीमध्ये असलेल्या लॅपटॉप व इतर सामान संपूर्णतः जळून खाक झाले , या मध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही