Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीNEET UG 2024: जाणून घ्या अपेक्षित कट ऑफ पात्रता गुण..

NEET UG 2024: जाणून घ्या अपेक्षित कट ऑफ पात्रता गुण..

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 5 मे 2024 (रविवार) रोजी दुपारी 02:00 ते 05:20 या कालावधीत भारताबाहेरील 14 शहरांसह देशभरातील 557 शहरांमधील विविध केंद्रांवर 24 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी NEET UG 2024 आयोजित केले होते .

NEET UG 2024: अपेक्षित कट-ऑफ आणि पात्रता टक्केवारी

Category
अपेक्षित पात्रता टक्केवारी

अपेक्षित कट ऑफ

General
50th Percentile
715-117
General – PH
45th Percentile
116-105
SC
40th Percentile
116-93
ST
40th Percentile
116-93
OBC
40th Percentile
116-93
SC – PH
40th Percentile
104-93
ST – PH
40th Percentile
104-93
OBC – PH
40th Percentile
104-93

The National Eligibility cum Entrance Test (अंडर ग्रॅज्युएट) ही भारतातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये किंवा दंत महाविद्यालयांमध्ये पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रम (MBBS, BDS, BAMS, BSMS, इ.) करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय पूर्व-वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे. देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ही एकच प्रवेश परीक्षा आहे.

संबंधित अधिक तपशील आणि माहितीसाठी, उमेदवारांनी NEET 2024 च्या अधिकृत वेबसाइट https://exams.nta.ac.in/NEET तपासावी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments