पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्याकिटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भावरोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ ही व्यापक जनजागृतीमोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणूनमहापालिकेने प्रत्येक क्षेत्रासाठी एक विशेष अधिकारीटीम नेमली असून, ती क्षेत्रीय स्तरावर आजार नियंत्रणव प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणीकरणार आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंहयांच्या नेतृत्वाखाली ही कार्यपद्धती राबवली जात आहे. या टीममध्ये महानगरपालिकेच्या वैद्यकीय व आरोग्यविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांची संपर्क सुविधा उपलब्ध करूनदेण्यात आली असून, नागरिकांना त्वरित मदतीसाठीयोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधता यावा यासाठी हीव्यवस्था करण्यात आली आहे.
• नागरिकांना आपल्या परिसरात तापाचे किंवा डेंग्यु चे रुग्ण आढळून आल्यास वैद्यकीयअधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
• रस्त्यात साचलेले डबके अथवा तुंबलेल्यापाण्याच्या संदर्भात व डास उत्पत्ती स्थानकांबाबत व किटकनाशक फवारणी कमी सहाय्यक आरोग्य अधिकारी व कीटकनाशक निरीक्षक यांचेशी संपर्क साधावा.
अ.क्र. | रुग्णालयाचे नाव | नोडल वैद्यकीयअधिकारी | क्षेत्रियकार्यालय | सहा.आरोग्यअधिकारी | आरोग्य निरिक्षक(किटकनाशक)/ मलेरियानिरिक्षक |
१ | आकुर्डी रुग्णालय | डॉ. हरिष शेंडे(९९७५१५३२२५) | ‘अ’ क्षेत्रियकार्यालय | श्री.राजू साबळे(8888846210) | श्रीम. अश्विनी शेटे(9922704164) |
२ | भोसरी रुग्णालय | डॉ. विकल्प भोई(९५५२२२०३५८) | ‘ब’ क्षेत्रियकार्यालय | श्री. सुधीर वाघमारे(8888844228) | श्री. रोहन डामसे(7722046136) |
३ | जिजामाता रुग्णालय | डॉ. शितलशिंदे (७०२०४७१११३) | ‘क’ क्षेत्रियकार्यालय | श्री. तानाजी दाते(9922501439) | श्री. राजू उज्जेनवाल(8888844230) |
४ | सांगवी रुग्णालय | डॉ. वैशाली भांबरे(८८८८८४६२०७) | ‘ड’ क्षेत्रियकार्यालय | श्री. शांताराम माने(9922501284) | श्री. राहूल झिंगाडे(8380074545) |
५ | तालेरा रुग्णालय | डॉ.नंदकुमार मोरे(९९७५६४००२७) | ‘ई’ क्षेत्रियकार्यालय | श्री. नंदलाल भाट(9922501882) | श्री. अमर मद्रासी(8888430600) |
६ | थेरगाव रुग्णालय | डॉ. ऋतुजा गोरडे(७९७२१९६८८५) | ‘फ’ क्षेत्रियकार्यालय | श्री. महेश आढाव(9552578708) | श्री. मछिंद्र साबळे(9595959052) |
७ | यमुनानगर रुग्णालय | डॉ. विद्याधर फल्ले(९८५०२६५९२०) | ‘ग’ क्षेत्रियकार्यालय | श्री. कुंडलिक दरवडे(9922501898) | श्री. उमेश कांबळे(9922501283) |
८ | वाय.सी.एम.एच.रुग्णालय | डॉ. छाया शिंदे(८८८८८४६२०२) | ‘ह’ क्षेत्रियकार्यालय | श्री. झिटे (88888 44237) | श्री. कोटियाना 9922501282 |
“ब्रेक द चेन २०२५” अंतर्गत ‘5S Strategy’ (Search and Destroy, Self-Protection, Support Fogging, Seek Early Consultation, Sustain Hydration) ही पंचसूत्री अमलात आणून शहरातडासांचा नाश व प्रतिबंधात्मक उपाय अधिक प्रभावीपणेराबवले जात आहेत. या टीमच्या माध्यमातून सर्वक्षेत्रात समन्वय साधत प्रभावी नियंत्रणासाठी कार्यवाहीकेली जात आहे.
या मोहिमेचे संपूर्ण संचालन आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्यवैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मा. उपआयुक्त सचिन पवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी श्री. गणेश देशपांडे , मुख्य आरोग्य निरीक्षक श्री. श्रीराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, सहा.आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आणिवैद्यकीय अधिकारी टीमसह महापालिकेचे इतर विभागसहकार्य करत आहेत. अशी माहीती डॉ. लक्ष्मण गोफणे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका