Sunday, December 3, 2023
Homeताजी बातमीखासदार अमोल कोल्हे यांची दिलीप सोनिगरा ज्वेलर्सला सदिच्छा भेट

खासदार अमोल कोल्हे यांची दिलीप सोनिगरा ज्वेलर्सला सदिच्छा भेट

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या चिंचवड येथील मुख्य शाखेत भेट दिली. सुवर्ण पेढीचे मालक दिलीप सोनिगरा करण सोनिगरा, सोनिगरा परिवारातील सदस्य आणि सोनिगरा ज्वेलर्सच्या संपूर्ण टीमने डॉ. कोल्हे यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. कोल्हे यांचे चाहते आणि सोनिगरा ज्वेलर्सच्या ग्राहकांनी गर्दी केली.

कुमार नेवाळे, संगीता तरडे, दिनकर चिंचवडे, नितीन चिंचवडे, शिवाजी सावंत यांचीही यावेळी उपस्थिती होती. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोनिगरा ज्वेलर्स शोरूम मधील विविध सोन्याचे आणि चांदीचे दागिने पाहिले. त्यामध्ये सोन्याचे ब्रेसलेट, चेन, अंगठीमधील शिवाजी महाराज आदींचे त्यांनी कौतुक केले.

दिलीप सोनिगरा ज्वेलर्सची मोहिनी ब्रँड शाखेमध्ये देखील डॉ. कोल्हे यांनी भेट दिली. दोन्ही शोरुम मधील पारंपारिक दागिन्यांचेही त्यांनी कौतुक केले.दिलीप सोनिगरा म्हणाले, “खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची अंगठी पहिली. त्याचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments