Thursday, May 23, 2024
Homeताजी बातमीचला मदत करूया...! यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

चला मदत करूया…! यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

७ जानेवारी २०२०,
निगडी प्राधिकरणातील रहिवाशी महेश प्रकाश वाणी (वय 40 वर्षे) हे मागील चार वर्षांपासून यकृतच्या (लिव्हर) आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर पुढील महिण्यात यकृत प्रत्यारोपणाची (लिव्हर ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया पुण्यातील फातिमा नगर येथील इनामदार मल्टिस्पेशालिस्टी हॉस्पीटल येथे डॉ. हर्षल राजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी अठरा लाख रुपये वैद्यकीय खर्च येणार आहे. महेश वाणी हे स्टेशनरी दुकानात सेल्समन म्हणून काम करीत होते. मागील चार वर्षांपासून आजारी असल्यामुळे ते घरीच असतात. त्यांची कौटूंबिक परिस्थिती हलाखिची आहे. त्यांच्यावर कुटूंबाची पालनपोषणाची जबाबदारी आहे. समाजातील दानशुर व्यक्ती, संस्था यांनी खाली नमुद केलेल्या बँक खात्यावर मदत करावी, असे आवाहन महेश यांच्या पत्नी सौ. अर्चना महेश वाणी यांनी केले आहे.

Name as it Appears in Bank Records :- ” CIMETS INAMDAR MULTISPECIALITY HOSPITAL
Bank Name :- HDFC BANK LTD
Bank A/C Type:- Trust Account
Bank Account No :- 08371450000100
Bank Address:- TAIN SQR, SHOP NO 22, BLDG “A”,NEAR FATIMA NAGAR, PUNE
ACE CODE:- HD7166837
IFSC Code :- HDFC0000837
MICR Code :- 411240021
SWIFT Code :-

Email ID for Payment advise :- gauravchopade@inamdarhospital.org
info@inamdarhospital.com, sushmitapagdal00@inamdarhospital.com,

अधिक माहितीसाठी संपर्क : सौ. अर्चना महेश वाणी — 9921681384 — 9881060451

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments