Wednesday, June 18, 2025
Homeताजी बातमीपत्रकार माधुरी कोराड "पत्रकार भूषण" पुरस्काराने सन्मानित

पत्रकार माधुरी कोराड “पत्रकार भूषण” पुरस्काराने सन्मानित

पत्रकारितेत आपला ठसा उमटवणाऱ्या महा न्यूज चॅनेल च्या संपादिका माधुरी कोराड यांना नुकत्याच रामकृष्ण मोरे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या वतीने आयएएस, शिर्डी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत, खासदार श्रीरंग आप्पा बारणे व अतिरिक्त पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड डॉ संजय शिंदे यांच्या हस्ते “पत्रकार भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. कोराड या गेली अनेक वर्ष झाले पत्रकारितेत योगदान देत आहेत.तळागाळातील शोषित,पीडित लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्या महान्युज या चॅनलच्या माध्यमातून करत असतात याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments