Sunday, May 17, 2026
Homeताजी बातमीIRCTC ची वेबसाईट ठप्प, ऑनलाईन तिकीट बुकिंगवर परिणाम

IRCTC ची वेबसाईट ठप्प, ऑनलाईन तिकीट बुकिंगवर परिणाम

कोरोनाच्या भयंकर काळानंतर ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ची वेबसाइट ठप्प झाली आहे. यामुळे ऑनलाईन तिकीट बुकिंगवर याचा मोठा परिणाम झाल्याचं पहायला मिळत आहे. आयआरसीटीसीने ट्विट करून यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे.

आयआरसीटीसीने त्यांच्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वेबसाईटवर काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे साईट ठप्प झाली आहे. यामुळे तिकीट बुकिंगही होत नाही आहे. यावर सध्या काम सुरू असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

आयआरसीटीसीकडून एका उत्तम ऑफर देण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्ही कुठलीही काळजी न करता स्वस्तात प्रवास करू शकता. या सहलीमध्ये फिरण्यासाठी तुम्ही 10 एप्रिल 2021, 17 एप्रिल 2021, 24 एप्रिल 2021, 1 मे 2021, 8 मे 2021, 15 मे 2021, 22 मे 2021 आणि 29 मे 2021 रोजी फिरण्यासाठी निघू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पॅकेजचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला बुकिंगच्या वेळी Code:WMA17 वापरावा लागेल. तरच तुम्ही बुकिंग करू शकता.

Also Read: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सोमवारपासून सुरू

यासाठी तुम्ही अधिकृत आणि पक्की माहिती मिळवण्यासाठी या https://www.irctctourism.com/tourpackageBooking?packageCode=WMA17 लिंकवर जा. यामध्ये तुम्हाला सर्व पश्नांची उत्तरं मिळतील. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments