Sunday, July 14, 2024
Homeताजी बातमीभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या वतीने 'अभिनयमाला'चे आयोजन

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या वतीने ‘अभिनयमाला’चे आयोजन

१ जानेवारी २०२०,
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत अभिनयमाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 5 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

‘स्वरदा परफॉर्मिंग आर्टस् अँण्ड रिसर्च सेंटर ’ प्रस्तुत या कार्यक्रमात 6 नृत्यांगना या शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून पारंपरिक आणि समकालीन विषयांवर आधारित नृत्य संरचना सादर करणार आहेत.कोहिनूर दर्डा, नेहा भाटे, श्रुती पत्की, नेहा मुथियान, मुग्धा तिवारी, रसिका गुमास्ते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ९७ वा कार्यक्रम आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments