Thursday, May 15, 2025
Homeआंतरराष्ट्रीयIND vs ENG 1st Test: पाहुण्या इंग्लंड संघाचा यजमान भारतावर दणदणीत विजय

IND vs ENG 1st Test: पाहुण्या इंग्लंड संघाचा यजमान भारतावर दणदणीत विजय

भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाने यजमान भारत संघावर २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिले तीन दिवस फलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या चेन्नईच्या खेळपट्टीने शेवटच्या दोन दिवसांत गोलंदाजांच्या बाजूने कौल दिला. ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा चौथा डाव १९२ धावांवर आटोपला. कर्णधार विराट कोहली याने एकाकी झुंज देत ७२ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. जॅक लीचने ४ तर जेम्स अँडरसनने ३ गडी बाद संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments