Thursday, May 15, 2025
Homeआरोग्यविषयकआज पिंपरी चिंचवड शहरात ४०१ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर कोरोनामुळे ५...

आज पिंपरी चिंचवड शहरात ४०१ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू

८ मार्च २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ८ मार्च २०२१ रोजी ४०१ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील ४०१ तर शहराबाहेरील शुन्य जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – चिखली (७४ वर्षे),  पिंपरी (७४ वर्षे) ०१ स्त्री – पिं. गुरव (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – मुळशी (५२ वर्षे) ०१ स्त्री – आंबेगाव (६१ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी
रुग्णालय झोन व प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या
अ.क्र रुग्णालय झोन कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या प्रभाग कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या
१ आकुर्डी ३९ अ ४३
२ भोसरी ७९ ब ७२
३ जिजामाता ७० क ५१
४ सांगवी ३९ ड ७९
५ तालेरा ६६ इ ४६
६ थेरगाव ५४ फ २८
७ यमुनानगर ३९ ग ५५
८ वायसीएम १५ ह २७
एकुण ४०१ एकुण ४०१
 

वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments