२ एप्रिल २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि २ एप्रिल २०२१ रोजी २४९९ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील २४६३ तर शहराबाहेरील ३६ जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे १९ जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १४४७१४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १२२९९० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २०३४ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १५ पुरुष वाकड (३५वर्षे), रावेत (६२ वर्षे), भोसरी (८४, ८०, ८० वर्षे), मोशी (३१, ३६ वर्षे), आकुर्डी ( ६९ वर्षे), यमुनानगर ( ६९ वर्षे), चिंचवड (५३, ६५ वर्षे), संत तुकारामनगर (६० वर्षे), नेहरुनगर (७६, ४० वर्षे), निगडी (८८ वर्षे) ०१ स्त्री – पि. गुरव (५६ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष- नारयणगाव (५० वर्षे), हडपसर (७५ वर्षे) ०१ स्त्री- फातिमानगर (८२ वर्षे) येथील रहिवासी आहे.
टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ४ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी रुग्णालय झोन निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या
अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड– १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड– १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | आकुर्डी | २२१ | ५ | तालेरा | ४५२ |
२ | भोसरी | ३९५ | ६ | थेरगाव | ३३५ |
३ | जिजामाता | ३९१ | ७ | यमुनानगर | २८२ |
४ | सांगवी | २८० | ८ | वायसीएम | १०७ |
प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या | |||||
अ.क्र | प्रभाग | कोविड– १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | प्रभाग | कोविड– १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | अ | ३२१ | ५ | इ | २८७ |
२ | ब | ३८४ | ६ | फ | ३०७ |
३ | क | ३२१ | ७ | ग | २८६ |
४ | ड | ३६१ | ८ | ह | १९६ |
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.