Wednesday, May 14, 2025
Homeआरोग्यविषयकपिंपरी चिंचवड शहरात आज २४४ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर २५ जणांचा...

पिंपरी चिंचवड शहरात आज २४४ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

५ जून २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ५ जून २०२१ रोजी २४४ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. तर कोरोनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला यामध्ये १६ पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील ९ मनपा हद्दीबाहेरील आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २५६७१९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २४४८०९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४१५१ जणांचा मृत्यू झालेला आहे.

आजपर्यंत शहरातील ४५ ते ६० वर्षावरील एकूण लसीकरण संख्या ३९६८९३ एवढी नोंदवण्यात आली आहे. तर १८-४४ वर्ष वयोगटातील लसीकरण संख्या १६५०० एवढी नोंदवण्यात आली आहे. शहरातील एकूण लसीकरण ५०८५८० झाले आहे.

वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्वांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

टिप – उपरोक्त माहिती वॉर रुममधील डॅशबोर्डवरील माहिती नुसार तयार करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments