Tuesday, October 13, 2026
Homeआरोग्यविषयकपिंपरी चिंचवड शहरात आज १८३ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर २ जणांचा...

पिंपरी चिंचवड शहरात आज १८३ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

१६ सप्टेंबर २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ६ सप्टेंबर २०२१ रोजी १८३ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. तर कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला यामध्ये १ पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील १ मनपा हद्दीबाहेरील आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २७२१९१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २६७३८५ वर पोहोचली आहे.आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४४१६ जणांचा मृत्यू झालेला आहे.

आजपर्यंत शहरातील एकूण लसीकरण १६९८२६२ एवढे झाले आहे.

वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्वांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

टिप – उपरोक्त माहिती वॉर रुममधील डॅशबोर्डवरील माहिती नुसार तयार करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments