Saturday, March 2, 2024
Homeआरोग्यविषयकपिंपरी चिंचवड शहरात आज १६९६ जणांना कोरोनाची लागण…तर ओमायक्रॉनचे ३ नवीन रुग्ण...

पिंपरी चिंचवड शहरात आज १६९६ जणांना कोरोनाची लागण…तर ओमायक्रॉनचे ३ नवीन रुग्ण आढळले

पिंपरी चिंचवड शहरात आज दि २ फेब्रवारी २०२२ रोजी १६९६ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला यामध्ये ३ पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील ० मनपा हद्दीबाहेरील आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३५०७३८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३३३६८४ वर पोहोचली आहे.आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५७२ जणांचा मृत्यू झालेला आहे.

तसेच आज शहरात ओमायक्रॉनचे ३ नवीन रुग्ण आढळले

आजपर्यंत शहरातील एकूण लसीकरण ३२८७९४३ एवढे झाले आहे.

वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्वांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

टिप – उपरोक्त माहिती वॉर रुममधील डॅशबोर्डवरील माहिती नुसार तयार करण्यात आली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments