१८ नोव्हेंबर २०२०
पिंपरी चिंचवड शहरात आज दि.१८ नोव्हेंबर रोजी १५८ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील १५८ आहे. तर आज शहराच्या हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८९९४६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८६७७३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५७३ जणांचा मृत्यू झालेला आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – यमुनानगर (८५ वर्षे), काळेवाडी (७० वर्षे), भोसरी (७८ वर्षे), च-होली (६० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.